आरोग्य टिप्स : १.एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते. २.सो...
आरोग्य टिप्स : १.एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते.
२.सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते.
अॅनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.
३.थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूसमध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
COMMENTS