क्राईमनामा Live : भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त आज जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील शिंदे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले...
क्राईमनामा Live : भाद्रपद गणेश चतुर्थीनिमित्त आज जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील शिंदे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने आज गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
आजची किर्तन रूपी सेवा ह.भ.प.भरत महाराज थोरात यांची होणार अाहे.
दुसरा दिवस, ह.भ.प.सागर महाराज शिर्के, ह.भ.प.विजय महाराज ढवळे, ह.भ.प.अमोल महाराज वाकळे, ह.भ.प.सचिन महाराज चकवे, ह.भ.प.नामदेव महाराज वाळके, ह.भ.प.गणेश महाराज वाघमारे, ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प.संजय नाना महाराज धोंडगे व शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन पांडूरंग महाराज घुले यांचे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जुन्नर टाईम्स या युट्युब चॅनलवर होणार आहे.
COMMENTS