ग्रामिण प्रतिनिधी : आत्माराम उंडे. क्राईमनामा Live : आषाढी वारी दिंडी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातून असंख्य दिंड्या पंढरपूर या ठिकाणी दाख...
ग्रामिण
प्रतिनिधी : आत्माराम उंडे.
क्राईमनामा Live : आषाढी वारी दिंडी सोहळ्यानिमित्त
महाराष्ट्रातून असंख्य दिंड्या पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. उद्या आषाढी
एकादशी असून त्यानिमित्ताने विविध भागांतून दिंडी सोहळे पायी पंढरपूरला येत असतात.
पंढरपूर हे
वारकऱ्यांचे भक्तीस्थान असून उद्याच्या आषाढी एकादशीला असंख्य भाविक भक्त या
ठिकाणी भेट देऊन दर्शन घेत असतात.
जुन्नर
तालुक्यातील राळेगण या गावातून आषाढी वारी दिंडी
सोहळ्यानिमित्ताने पंढरपुर येथे राळेगण गावातील वारकरी व हनुमान
प्रासादिक भजन मंडळ राळेगण यांनी पंढरपूर
या भक्तनिवासी भजन गाऊन त्यात वारकरी तल्लीन झाले होते.
या दिंडी
सोहळ्याला राळेगण गावचे ह. भ. प सुरेश नारायण उंडे, माऊली कोंदे, दारकु उंडे, राजु
उंडे, एकनाथ खिल्लारी, योगेश उंडे, पांडुरंग उंडे, बाळु
गायकवाड, दत्ता उंडे, चंद्रकांत उंडे व महिला वर्ग
मोठ्या संख्येने उपस्थित होता.
COMMENTS