क्राईमनामा पुणे : लोणीकंदचा सराईत आरोपी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे. चंद्रकांत पोपट शिवले असे या आरोपीचे नाव अस...
क्राईमनामा पुणे : लोणीकंदचा सराईत आरोपी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला
आहे. चंद्रकांत पोपट शिवले असे या आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणीकंद
पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार चंद्रकांत पोपट शिवले ( वय २४ वर्षे, रा.
सदर आरोपीला महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलिस उप आयुक्त रोहिदास पवार यांना प्रस्ताव पाठविला असता, रोहिदास पवार यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उप आयुक्त रोहिदास पवार, सहा. पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलिस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली आहे.
COMMENTS