प्रतिनिधी : गणेश गाडगे. क्राईमनामा Live : आज निमगाव सावा ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. ...
प्रतिनिधी : गणेश गाडगे.
क्राईमनामा Live : आज निमगाव सावा ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी माजी जि. प. उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री पांडुरंगजी पवार साहेब यांचे हस्ते शिव स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी प्र.सरपंच श्री किशोर घोडे, ग्रामसेवक खैरेसाहेब, गणेश आबाजी गाडगे ग्रा. पं. सदस्य, बाबाजी गाडगे ग्रा.पं. सदस्य,
गणेश गाडगे अध्यक्ष वनहक्क समिती, गणेश थोरात अध्यक्ष शा. व्य. समिती पं. नेहरू विद्यालय. बाळकृष्ण मते, श्री मिलिंद बेहडे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी विमल गाडगे अंगणवाडी सेविका यांनी पोवाडा गायन केले.
COMMENTS