नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू | CrimeNama
Loading ...

नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

महिलेला नवऱ्याने आणि सासूने मिळून टॉयलेट क्लीनर पाजलं, ज्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. गंभीर परिस्थिती महिलेला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात...



महिलेला नवऱ्याने आणि सासूने मिळून टॉयलेट क्लीनर पाजलं, ज्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. गंभीर परिस्थिती महिलेला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृतदेह हा नातेवाईकांकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी नवरा आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना पंजाबच्या जालंधर येथील कस्बा करतारपुर येथील आहे.
नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजून संपवलं

मृत महिलेची नेहा अशी ओळख समोर आली आहे. नवऱ्यासह सासूने मिळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडित नेहाची परिस्थिती अगदीच गंभीर होऊन बसली होती. नेहाला फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवरा, सासू सहा वर्षांच्या मुलीला घेऊन फरार

महिलेच्या कुटुंबीयानी तक्रारीच्या आधारावर पोलिसांन नवरा आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली. महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर नवरा, सासू सहा वर्षांच्या मुलीला घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा तपास करण्यास सुरूवात करत छापा टाकला. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांकडे मृतदेह देण्यात आला. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाविरोधात कारवाईची मागणी केली. महिलेनं जजसमोर लिखित स्वरुपात दावा केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या प्रकरणात महिलेच्या नवऱ्याचे दुसऱ्याच व्यक्तीसोबत कथितरित्या संबंध असल्याची माहिती समोर आली. नवरा-बायकोमध्ये याच मुद्द्यावरून नेहमी वाद होत असे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4998,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1876,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,102,Gadchiroli,6,Health,501,India,1056,Jalgaon,38,Jalna,23,Kolhapur,37,Lifestyle,400,Maharashtra,2204,Mumbai,547,Nagpur,79,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2107,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
नवऱ्यासह सासूने सुनेला टॉयलेट क्लीनर पाजलं, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkZiC4EMwu8apQGRdwdyN0YuFRq_fQMffS1GcyrT-sCRqgl6Xj7l3xDjCp6d9OS7ZWrvikmCSSkLPmCO7FqTYPy2uchf0AvZt9Ywi9QSsSBS2mvq0GqvT4TTpUh4V-bKTmQ_V6JJNr0DUNsfk8KapaGbd6runwcYvUUpqsr6B5qJdKyJcF4FAcTg8xXY8/s320/1002627438.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkZiC4EMwu8apQGRdwdyN0YuFRq_fQMffS1GcyrT-sCRqgl6Xj7l3xDjCp6d9OS7ZWrvikmCSSkLPmCO7FqTYPy2uchf0AvZt9Ywi9QSsSBS2mvq0GqvT4TTpUh4V-bKTmQ_V6JJNr0DUNsfk8KapaGbd6runwcYvUUpqsr6B5qJdKyJcF4FAcTg8xXY8/s72-c/1002627438.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_177.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/08/blog-post_177.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content