माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral | CrimeNama
Loading ...

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral

  निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल व्हिडिओ तुफान व्हायरल सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. ...

 


निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून

पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

व्हिडिओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक अत्यंत संतापजनक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका तरुणाने लिफ्टमध्ये चढणाऱ्या एका लहान मुलासोबत असे कृत्य केले आहे की पाहून तुम्हाला संताप अनावर होईल. नेमकं काय केलं या तरुणाने जाणून घेऊयात.

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral


नेमकं काय घडलं?


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण लिफ्टमध्ये उभा आहे. तेवढ्यात एक लहान मुलगा तिथे येतो. तो लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. परंतु लिफ्टमध्ये असलेला तरुण त्याला ढकलतो. पण चिमुकला पुन्हा लिफ्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. यावेळीही तरुण पुन्हा मुलाला बाहेर ढकलतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दोघांमध्ये मस्ती सुरु असल्यासारखे वाटते, पण तिसऱ्या वेळी जेव्हा चिमुकला आत शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गंभीर घडते. लिफ्टमधील तरुण मुलाला जोरात ढकतो. यामुळे लहान मुलगा लिफ्टच्या बाहेर जमिनीवर आदळतो. लिफ्ट बंद होऊन तरुण वर एकटाच निघून जातो.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला असून तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच चिमुकल्याला लागले तर नाही ना अशी चिंता व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, नराधमावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तर दुसऱ्या एका माणुसकी संपत चालली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने मुलाला काही गंभीर दुखात झाली नाही ना असा प्रश्न विचारला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4912,Buldhana,20,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1806,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,501,India,998,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,37,Lifestyle,393,Maharashtra,2180,Mumbai,542,Nagpur,78,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2091,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral
माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj02F99s5C7qT05kAACibU5pHv4f10mV2j13CzRnAMDfsISv7PJ8fZZ9Gq1Q5WjpmPho5TfXRqJv8BORMNXkxXu2MCJxUM8RuoR3m0mu7PvVb1__LFjGLzsPkb3L1AqM3JTELyJZv1wda6h9DVSrBsY7mhxqz73-syZEMFBVdH3q-6OFbuIcpi-3T5ieSg/s320/n7201684371784453145610b0957b10fc08a4d5cd34eeebee69b944ad6c57e6707c26bd442b7b1665f16873.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj02F99s5C7qT05kAACibU5pHv4f10mV2j13CzRnAMDfsISv7PJ8fZZ9Gq1Q5WjpmPho5TfXRqJv8BORMNXkxXu2MCJxUM8RuoR3m0mu7PvVb1__LFjGLzsPkb3L1AqM3JTELyJZv1wda6h9DVSrBsY7mhxqz73-syZEMFBVdH3q-6OFbuIcpi-3T5ieSg/s72-c/n7201684371784453145610b0957b10fc08a4d5cd34eeebee69b944ad6c57e6707c26bd442b7b1665f16873.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/video-viral_01489264501.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/video-viral_01489264501.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content