1. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकावर पंतप्रधान मोदींच्या गुजरातची छाप, पाच लोकनृत्य प्रकारांपैकी चार. 2. Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी...
1. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकावर पंतप्रधान मोदींच्या गुजरातची छाप, पाच लोकनृत्य प्रकारांपैकी चार.
2. Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव.
3. 200 कोटींचा कर्ज घोटाळा, ईडीचे एकाचवेळी 17 ठिकाणी छापे; मुंबई-दिल्लीत खळबळ.
4. टेक्सासमध्ये डेटा सेंटर्सना ब्रेक! सॅन मार्कोस शहरात ऐतिहासिक बंदी; गव्हर्नर ॲबॉट कडक नियम आणणार.
5. शाळा सुटली तरी जबाबदारी संपत नाही; स्कूल बसमध्येही मुलांची काळजी घेणे शाळेचे कर्तव्य: हायकोर्ट.
6. पुणे : एमपीएससीच्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, ९ हजार २५३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले.
7. नागपूर :दहावीत शंभर टक्के मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांचा आयटीआयला अर्ज.
8. विश्वास नांगरे पाटलांचे भाषण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ! काँग्रेसचे मुख्यमंत्री फडणवीसांना सहा सवाल; नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप.
9. अकोल्यात पावसाचा तडाखा; तेल्हाऱ्यात तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी, गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा.
10. डोंबिवली ते डरहॅम पावसाचीच बॅटिंग... भारत-इंग्लंड सामन्यातही कोसळला, कट-ऑफआधीच मॅच रद्द.


COMMENTS