1. शिमला : लोखंडी सळया स्कॉर्पिओमधून आरपार; बोगद्यातून कार बाहेर पडताच विचित्र अपघात; एकाचा जागीच अंत. 2. पश्चिम बंगाल: महुआ मोइत्रांनी PM ...
2. पश्चिम बंगाल: महुआ मोइत्रांनी PM मोदींचं नाव घेत अंडीफेकचा मुद्दा नेला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर.
3. चेन्नई : तामिळनाडूमध्ये विजय सरकार पाडण्याचा कट; टीव्हीकेचा दावा- 15 आमदारांचे एकाच वेळी राजीनामे देण्यासाठी लाच देण्याची ऑफर दिली होती.
4. मुंबई : दहावीत १०० टक्के गुण मिळवलेल्या २३ विद्यार्थ्यांची आयटीआयला पसंती, यंदा प्रवेशासाठी १ लाख ७० हजार ३९९ अर्ज.
5. पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 9 पोलिसांना सुनावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा; महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ.
6. नंदुरबार : नवापूरच्या कोंडाईबारी घाटात भीषण अपघात; ट्रक 35 फूट खोल दरीत कोसळला.
7. मुंबई: भाजीपाल्याचे घाऊक दर ३० टक्क्यांनी घसरले; ग्राहक न आल्याने माल बाजारात पडून.
8. कोल्हापूर : आबाजीच गोकुळचे 'बाप', अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार.
9. इंदापूर हादरले! नगरपरिषद बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला.
10. मुंबई : एसटी महामंडळाची मोठी कारवाई, एकाचवेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन; क्लास वन अधिकाऱ्यांनाही घरी बसवलं.


COMMENTS