1. अखेर प्रभुंची आठवण झाली; रामाच्या मार्गावर चालाल तरच भलं होईल, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. 2. गद्दारीलाही मर्यादा असते...
1. अखेर प्रभुंची आठवण झाली; रामाच्या मार्गावर चालाल तरच भलं होईल, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं.
2. गद्दारीलाही मर्यादा असते. हिंमत असेल तर भाजपात जा; मला थांबवायचे असेल तर मला संपवावे लागेल! ममता कडाडल्या.
3. मुंबई: प्रचंड ताकदीनं वारे वाहणार, आभाळातून संकट बरसणार; कोकण, घाटमाथ्यासह मुंबईलाही धोका,
4. पुणे: कात्रज तलाव परिसरात दुर्दैवी घटना! कठड्यावरून दरीत कोसळून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.
5. मुंबई : हिंदूंचा गैरफायदा घेण्याचा डाव; 'रामरक्षा' आंदोलनात ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका; हिंदू भोळे आहेत, पण मूर्ख नाहीत.
6. अमरावती: मेळघाटात भीषण दुर्घटना : वीजखांब कोसळून शेतकरी दाम्पत्यासह दोन बैलांचा मृत्यू.
7. शिरूर : कवठे यमाईतील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.
8. मुंबई: मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी जाहीर.
9. रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यांत पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल -पालकमंत्री उदय सामंत.
10. आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स. वारीत वारकऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता - सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.


COMMENTS