1. जमिनीखालून गुढ मोठा आवाज अन् मोठे हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, मराठवाड्यातील हिंगोली,परभणी,नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ. 2....
1. जमिनीखालून गुढ मोठा आवाज अन् मोठे हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, मराठवाड्यातील हिंगोली,परभणी,नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ.
2. पुणे: धुवाधार पावसाला ब्रेक! महाराष्ट्रात आता फक्त हलक्या सरींचा अंदाज; हवामान विभागाची माहिती.
3. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या संरक्षणातील पोलिसाला बडतर्फ करण्याची जोरदार मागणी, कडोंमपाच्या सुरक्षा रक्षकांना म्हात्रेंच्या अंगरक्षकांची दादागिरी.
4. अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा - बनावट पावती फाडून भाविकांकडून लाखोंची वसुली, आरोपीने दिली कबुली.
5. इंदापूर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी; इंदापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.
6. नागपूर : बेपत्ता कुटुंब पिंपरी चिंचवडमध्ये सुखरूप, ११ दिवसांनंतर बँक व्यवहाराने लागला सुगावा.
7. रुपाली चाकणकरांच्या २५ कोटींच्या दाव्यावर दीपाली सय्यद यांचं सडेतोड उत्तर.
8. सातारा: पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं, लेकीला वाचवताना आई-बापासह भावाचाही अंत, महाराष्ट्र हळहळला.
9. Nashik : चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू! प्रकरणात नवा ट्विस्ट, 10 दिवसात नवऱ्यानेही सोडला जीव; मृत्यूने गुढ वाढलं.
10. सोलापूर: वेश्या व्यवसाय करणाऱ्या चौघींची सुटका! अकलूज-महाळुंग रोड आणि सोलापूर शहरात कारवाई; पीडिता म्हणाली, 'तो माझा बॉयफ्रेंड', पण नावच माहिती नव्हते.


COMMENTS