1. कल्याण: कल्याणच्या शाळेतील बेपत्ता मुली राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकात सापडल्या. 2. कल्याण: कल्याण हादरले ! प्रेमविवाहाचा करूण अंत...
1. कल्याण: कल्याणच्या शाळेतील बेपत्ता मुली राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकात सापडल्या.
2. कल्याण: कल्याण हादरले ! प्रेमविवाहाचा करूण अंत: पतीपाठोपाठ पत्नीनेही गळफास घेऊन जीवन संपविले.
3. रामनगर: सायली येरणे (भाजप महिला आघाडी पदाधिकारी).भाग्यश्री हांडे (भाजप युवती आघाडी सरचिटणीस) .भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक, जन्मत: चिमुकल्यासोबत अमानुष खेळ, महाराष्ट्राला हादरवणारं रॅकेट उघड!
4. दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
5. पुणे : पुण्याला पावसाचा तडाखा! रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत; घाटमाथ्यासाठी दोन दिवस 'रेड अलर्ट'.
6. एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल द्या! बायडेन यांच्या मुलाने उडवली खिल्ली.
7. डोंबिवली: ४० कामगारांना निलंबनाची तंबी दिल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले गायब.
8. ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल;
9. 'सरकारविरोधात बोललं की गुन्हे दाखल केले जातात? नागरिकांना गुलाम बनवले जात आहे का?', मुंबई हायकोर्टाचा सवाल.
10. उल्हासनगर : प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांना अटक.


COMMENTS