1. मुंबई : मध्य रेल्वेवर पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९००० हून अधिक बालकांचे लसीकरण. 2. परभणी : वसमत रोडवरील 2007 मधील आंदोलन प्रकरणी 1...
1. मुंबई : मध्य रेल्वेवर पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९००० हून अधिक बालकांचे लसीकरण.
2. परभणी : वसमत रोडवरील 2007 मधील आंदोलन प्रकरणी 19 वर्षांनंतर आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता.
3. डोंबिवली कर्करोग रुग्णालय उभारणीच्या खड्यामुळे खचलेल्या भागातील दोन्ही नव्या इमारती रहिवास मुक्त; ५० कुटुंबीयांचे पुनर्वसन.
4. पाकिस्तानी करतात बाळाच्या नाळेची तस्करी... कोट्यावधींची उलाढाल; तरूण राहण्यासाठी मोठी मागणी.
5. भाजपने निवडणूक हाती घेऊनही 'एशियाटिक'साठी २० टक्के मतदान ; मतदारांसाठी गाड्या आणि चहापान, लोढा फाऊंडेशनच्या गाड्यांवर विरोधकांचे सवाल.
6. मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार.
7. नाशिक: अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभर मोठा धडाका! नाशिकमध्ये 20 हॉटेल्सवर अचानक धाड; 4 हॉटेल्स तातडीने बंद करण्याचे आदेश, 9 परवाने निलंबित.
8. जयपूर : कपडे फाडेन अन् पोलिसात अडकवेन..." चोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर महिलेची घरमालकालाच धमकी, व्हिडिओ व्हायरल.
9. रत्नागिरी: दापोली खेड-खोपी-धामणंद मार्गावर भीषण भूस्खलन; कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळून रस्ता खचला, वाहतूक ठप्प.
10. मुंबईत मुसळधार पाऊस: मोगरा नाला तुडुंब भरल्याने अंधेरी जलमय; सब वे वाहतुकीसाठी बंद.


COMMENTS