1. नागपूर: रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र, सरकारचं मोठं पाऊल, CM फडणवीसांचं टार्गेट ठरलं. 2. अकोल्यातील आदिवासी भागात घरकुल योजना रखडली; हप...
1. नागपूर: रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र, सरकारचं मोठं पाऊल, CM फडणवीसांचं टार्गेट ठरलं.
2. अकोल्यातील आदिवासी भागात घरकुल योजना रखडली; हप्ते न मिळाल्याने अर्धवट घरे, लाभार्थी संकटात, कुटुंबे उघड्यावर..
3. श्रीरामपूर : जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!.
4. मंचर: दूध भेसळ प्रकरणात विधिमंडळात आवाज न उठवल्याचा आरोप; दिलीप वळसे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, देवदत्त निकम यांची मागणी.
5. रायगड : धक्कादायक! पुण्याहून रायगड फिरण्यासाठी 17 पर्यटक आले, देवकुंड धबधब्यात दोन जण बुडाले, पोलिस घटनास्थळी दाखल.
6. माथेरान: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक.
7. पुणे : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; साखर कारखान्यावर हवा व जलप्रदूषणाचे आरोप.
8. कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजित दीपकेंची पोस्ट; "आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवण्याचा कट आखला गेलाय".
9. कल्याण : खडवली येथे बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे वाचले प्राण.
10. क्रिकेटच्या पंढरीत' भारतीय पोरीचा ऐतिहासिक डंका! लॉर्ड्सवर कसोटी शतक ठोकणारी यास्तिका भाटिया ठरली जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू.


COMMENTS