1. मुंबई: शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ. 2. पुणे: "तुमच्या कुत्...
1. मुंबई: शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ.
2. पुणे: "तुमच्या कुत्र्याने परत घाण केली" पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी.
3. भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी; 'आकाश तरंग'सह आधुनिक ड्रोन मिळणार.
4. लोक पोहत असताना थेट छतातून कोसळलं रशियन क्षेपणास्त्र; युक्रेनमधील स्विमिंग पूलचा अंगावर काटा आणणारा प्रसंग.
5. मुंबई : ॲट्रॉसिटी' कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
6. अमरावती : पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीने तक्रार निवारणासह जनजागृतीवर भर द्यावा - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर.
7. आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर.
8. छत्रपती संभाजीनगर: वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत.
9. युद्धानंतर इराणचे सर्वात मोठे राजनैतिक शक्तीप्रदर्शन; अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेत भारतासह 100 देश सहभागी.
10. छत्रपती संभाजीनगर: बीडमधील ५८ शाळांना ना इमारत ना निवारा; पाऊस आला की शाळेला सुट्टी, उन पडले की झाडाची सावली.


COMMENTS