1. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी 'कोयना' 33 टक्क्यांहून अधिक भरली!यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेततात्काळ...
1. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी 'कोयना' 33 टक्क्यांहून अधिक भरली!यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेततात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, _ जिल्हाधिकारी संतोष पाटील .
2. तेलंगणा, निजामाबाद : आधी छतावरुन ढकलले, मेला नाही म्हणून नर्स पत्नीने डोकं चालवले; पतीच्या नसात सलाईनमधून टॉयलेट क्लीनर चढवले.
3. राजस्थान, श्रीगंगानगर : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीवर गँगरेप; देहव्यापार करण्यास भाग पाडले.
4. महाराष्ट्र : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए'त सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण; अमोल मिटकरींचे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत.
5. केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू.
6. लखनौ : कठोर कारवाई करा! भाजप अध्यक्षांसमोरच हनुमानाचा अपमान; रथासमोर झेंडा घेऊन डान्स, VHP चा संताप.
7. भंडारा: मुलाच्या समोरच वाघाची बापावर झडप...बेनीराम लक्ष्मण राऊत, वय ५५ यांचा मृत्यू.
8. सोलापूर : माळशिरसमध्ये दिवसाढवळ्या थरार: डाळिंबाच्या बागेत शेतमालकाच्या मुलानं झाडली मजुराच्या पत्नीवर गोळी!.
9. खडकवासला धरण ८८.५२ टक्के भरले; उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात.
10. मुंबईतील राजभवनात SRPF जवानाने स्वतःवर गोळी झाडली; 'नातेसंबंधातील तणाव, सुसाइड नोट',. कौस्तुभ सांगळे २०२४ च्या बॅचचे राज्य राखीव पोलीस दलाचे जवान .


COMMENTS