1. ठाणे: रमेश म्हात्रे यांना ७२ तासांत अटक करून कारवाई करा; अन्यथा कामबंद, डाॅक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचा इशारा. 2. मुंबई: '10...
1. ठाणे: रमेश म्हात्रे यांना ७२ तासांत अटक करून कारवाई करा; अन्यथा कामबंद, डाॅक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचा इशारा.
2. मुंबई: '1000 खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील'! Missing Link वरील प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर.
3. कोल्हापूर: 'आज तुझा तर शेवट' स्टेट्स ठेवलं', एसटी स्टँडवरच बायकोला संपवलं; भयानक घटनेनं कोल्हापूर हादरलं.
4. चीन, ग्वांशी :पुराचा धडकी भरवणारा VIDEO! पाण्यातून रस्त्यात वाहत आले ९०० विषारी साप; परिसरात भीतीचे वातावरण.
5. बिछिया, नायनगवा: रुग्णवाहिका मिळाली नाही, महिलेने रिक्षातच दिला चार बाळांना जन्म; पण दुर्दैवाने एकही वाचला नाही.
6. कुर्ला : अत्यंत विचित्र दुर्घटना! लिफ्ट न येताच दरवाजा उघडला, मुलगा कोसळताच स्फोट. कुर्ल्यातील थरारक घटना.
7. मुंबई: वाचवा, मला वाचवा! ढिगाऱ्यातून हात दिसला, मदतीसाठी आर्त साद; बचाव पथकाच्या अंगावर काटा.
8. उत्तर प्रदेश; दिल्ली टुरिस्ट: 'तुझी बोटं तोडून टाकेन', दारूच्या नशेत तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, मित्राला दिल्या मारण्याच्या धमक्या, व्हिडीओ व्हायरल.
9. उत्तर प्रदेश लखनौ : विराट कोहलीच्या वेशात मॉलमध्ये शिरला तरुण; सुरक्षा रक्षकही फसले, पाहताच लोकांनी काय केलं ते पाहा. VIDEO व्हायरल.
10. Manchar Rain Update : आहुपेत ४०७ मिमी, भीमाशंकरमध्ये २९७ मिमी पाऊस; डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ.


COMMENTS