1. Mumbai : राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा. 2. पुण्यातील पोलिस ...
1. Mumbai : राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा.
2. पुण्यातील पोलिस अधिकाऱ्याची एका झटक्यात नोकरी गेली; नाईट ड्यूटीवर कर्मचारी व ग्राहकांशी गैरवर्तन, पोलिस खात्याने तात्काळ केली कारवाई.
3. अमोल कोल्हे: ऑफर आली तर विचार करू, शरद पवारांच्या खासदाराचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात एकच खळबळ!
4. सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी.
5. मुंबई: सोनोग्राफी आणि IVF केंद्रांच्या मनमानीला चाप! गैरप्रकार करणाऱ्यांवर आता 'मकोका'अंतर्गत कारवाई; आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा.
6. बनावट औषधांच्या रॅकेटविरोधात 'मकोका' लावणार; मंत्री नरहरी झिरवाळ यांची परिषदेत ग्वाही.
7. श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; वैभवच्या पदार्पणावरून नवा वाद,
8. अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. विरोधकांनी केला सभात्याग.
9. सरकार पाडण्याचा कट उधळला, प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर, राजकारणात मोठी खळबळ.
10. फुरसुंगी :'हा माझ्या बापाचा रस्ता आहे.'; फुरसुंगीत शेजाऱ्यांचा धिंगाणा, कुत्रा अंगावर सोडून महिलेसह दोघांना चावा, वाहनांची तोडफोड.


COMMENTS