रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने डॉक्टर्स डे व सीए डे उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे नूतन अध्यक्ष अमितशेठ बेनके ...
रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने डॉक्टर्स डे व सीए डे उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे नूतन अध्यक्ष अमितशेठ बेनके यांनी दिली.
याप्रसंगी सीए अमीर तांबोळी,भंडारी तसेच सर्व डॉक्टर यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लब नारायणगावचे नूतन अध्यक्ष रो.अमित बेनके,डॉ आनंद कुलकर्णी,सर्पदंश तज्ञ डॉ.सदानंद राऊत,JTMPA चे अध्यक्ष रो.डॉ.प्रशांत काचळे,सीए अमीर तांबोळी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ रो.डॉ.आनंद कुलकर्णी,डॉ.सीमा कुलकर्णी,रो.डॉ.योगेश पाटील,डॉ.संदीप डोळे,डॉ.समीर फुलवडे,डॉ.अमेय डोके,डॉ.अजय मते तसेच नारायणगावातील मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने फर्स्ट लेडी धनश्री बेनके,रो.डॉक्टर केतकी काचळे,डॉ.सीमा जाधव,रो.अनिता शिंदे,रो. अरविंद ब्रम्हे,रो.सचिन घोडेकर,रो.मंगेश मेहेर,रो.हेमंत महाजन,रो.तेजस वाजगे,रो प्रशांत ब्रह्मे,रो.प्रसाद बांगर, रो.भरत चिलप,रो.दिपक पटेल, रो.विवेक नाईक,रो.वैभव बेनके, दिलदिप बांगा व क्लबचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब नारायणगावचे माजी अध्यक्ष रो.स्वप्निल जुन्नरकर यांनी केले तर रो.डॉ.प्रशांत काचळे यांनी आभार मानले.


COMMENTS