मित्रांनो, एखादा छान जास्त टिकणारा, मोठी बॅटरी आणि उत्तम सेल्फी कॅमेरा असलेला फोन घ्यायचा विचार करताय? तर आता तुमची स्वप्नातील संधी आली आह...
मित्रांनो, एखादा छान जास्त टिकणारा, मोठी बॅटरी आणि उत्तम सेल्फी कॅमेरा असलेला फोन घ्यायचा विचार करताय? तर आता तुमची स्वप्नातील संधी आली आहे. मोटोरोलाचे Military-grade फोन सध्या खूप आकर्षक किंमतीत उपलब्ध आहेत.हजारो रुपयांची बचत करून प्रीमियम अनुभव घ्या.
सुरुवातीला बजेटमध्ये उत्तम पर्याय आहेत. Moto G37 फक्त 13,999 रुपयांत आणि Moto G37 Power 15,999 रुपयांत मिळत आहे. यानंतर Moto G57 Power मध्ये 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 6s Gen 4 processor सह 20,999 रुपयांत उपलब्ध आहे.
Moto G96 5G हा curved display, Sony LYTIA camera आणि motoAI features असलेला फोन फक्त 18,999 रुपयांत घेता येईल.
आता ज्यांना थोडे प्रीमियम हवे आहे त्यांच्यासाठी Moto Edge 70 Fusion तयार आहे. 8GB + 128GB variant केवळ 27,999 रुपयांत मिळेल. यात 50MP Sony camera, motoAI, Snapdragon 7s Gen 4 processor, 144Hz Quad-curved display आणि 7000mAh दमदार बॅटरी आहे. 12 महिन्यांचा No-Cost EMI पर्यायही उपलब्ध.Moto Edge 70 Pro 5G बँक सूटसह 36,999 रुपयांत खरेदी करता येईल. Triple 50MP camera setup आणि 50MP autofocus selfie camera यामुळे प्रत्येक फोटो खास बनतो.
सर्वात आकर्षक पर्याय म्हणजे Edge 70 Pro+. 44,999 रुपयांत मिळणारा हा फोन 6.8 इंच Super AMOLED display, Quad 50MP Pro-grade camera (3.5x Periscope Telephoto सह), 6500mAh battery आणि 90W fast charging ने लोडेड आहे.
प्रीमियम फ्लॅगशिप हव्या असतील तर Motorola Signature series 59,999 रुपयांत उपलब्ध आहे. SBI बँक कार्डवर अतिरिक्त सूट, सोयीस्कर No-Cost EMI आणि Exchange बेनिफिट्सचा फायदा घ्या. ही संधी फार काळ टिकणार नाही म्हणून आजच Flipkart वर पहा आणि आपला आवडता मोटोरोला फोन घरी घ्या.


COMMENTS