अबब! हे तर लयं ! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा 'हा' रेकॉर्ड | CrimeNama
Loading ...

अबब! हे तर लयं ! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा 'हा' रेकॉर्ड

  उद्या भारत अन् इंग्लंडच्या संघात शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक...

 


उद्या भारत अन् इंग्लंडच्या संघात शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर हा सामना होणार आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी विजय आवश्यक आहे. विराट कोहली उद्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

उद्या भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा सामना 3.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात चेस मास्टर म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीकडे एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. 133 रन्स करताच तो आपल्या नावावर एक रेकॉर्ड करणार आहे. 133 रन्सची खेळी करताच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड विराट कोहली मोडणार आहे.


उद्याच्या सामन्यात विराट कोहलीने 133 रन्सची खेळी केली तर त्याच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. असे झाल्यास वनडे क्रिकेटमध्ये 15000 रन्सचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा दूसरा फलंदाज ठरणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर हा रेकॉर्ड नोंद आहे. 133 रन्सची खेळी करताच विराट कोहली दूसरा फलंदाज ठरणार आहे.

उद्याच्या सामन्यात विराट कोहलीकडे 1500 रन्स करण्याची संधी असणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 18426 रन्सची नोंद आहे. उद्याचा त्याची वनडे मधील 302 वी इनिंग असणार आहे. सचिन तेंडुलकरने हा टप्पा 377 इनिंगमध्ये पूर्ण केला आहे. तसेच आणखी एक रेकॉर्ड विराट कोहली आपल्या नावावर करू शकतो.


विराट कोहलीने उद्याच्या सामन्यात 80 रन्सची खेळी केली तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत विराटचा समावेश होणार आहे. सध्या या यादीत माजी कर्णधार धोनी आणि युवराज सिंगचे नाव आहे. विराट सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. 80 रन्स करताच तो प्रथम स्थानावर येणार आहे.

Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?


जो रूट इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आहे. तो जगातील अव्वल फलांदाजांपैकी एक समजला जातो. भारतीय संघासमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आहेत. जो रूटचा लॉर्डसच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे. जो रूट पहिल्या सामन्यात 76 रन्सवर नॉट आउट राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याने नॉट आउट 99 रन्स केल्या होत्या.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4881,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1793,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,500,India,987,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,384,Maharashtra,2161,Mumbai,542,Nagpur,77,Nashik,85,Politics,762,Politics.,8,Pune,2077,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: अबब! हे तर लयं ! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा 'हा' रेकॉर्ड
अबब! हे तर लयं ! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा 'हा' रेकॉर्ड
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMzNB0HpA6b6nzchYVodZZrd6UdOjoMqBMc_HGNwFWllHxbxwNhp2tIDp8Y_aLUY40TWgaZ2ACkyxJnNaPAmbJgNSXz6p1tw3Pnz_CmRemV8AzNaZF18IWVMDxQFGZ0TmQSUNiYx__1KASxq8yvBS5K4yiw72_8o3OiHH0kQwu5IUmdMfMFp3po0X36ew/s320/n72010038917843849080581d821ebba50ea8cc4b06604ba3e6740c20deacdc5b5e2eaa05464fd5a56dabbd.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMzNB0HpA6b6nzchYVodZZrd6UdOjoMqBMc_HGNwFWllHxbxwNhp2tIDp8Y_aLUY40TWgaZ2ACkyxJnNaPAmbJgNSXz6p1tw3Pnz_CmRemV8AzNaZF18IWVMDxQFGZ0TmQSUNiYx__1KASxq8yvBS5K4yiw72_8o3OiHH0kQwu5IUmdMfMFp3po0X36ew/s72-c/n72010038917843849080581d821ebba50ea8cc4b06604ba3e6740c20deacdc5b5e2eaa05464fd5a56dabbd.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/133-virat-kohli.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/133-virat-kohli.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content