सिटवरून वाद, RPF, GRP समोरच बेदम मारहाण करत प्रवाशाची हत्या | CrimeNama
Loading ...

सिटवरून वाद, RPF, GRP समोरच बेदम मारहाण करत प्रवाशाची हत्या

  ट्रेनमधून प्रवास करताना सिटवरून वाद होणं ही सामान्य बाब आहे. त्यातून कधी कधी मारहाणीसारखे प्रकारही घडतात. दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या...

 


ट्रेनमधून प्रवास करताना सिटवरून वाद होणं ही सामान्य बाब आहे. त्यातून कधी कधी मारहाणीसारखे प्रकारही घडतात. दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एका रेल्वे स्टेशनवर सिटवरून झालेल्या वादाचं पर्यावसान हाणामारीत होऊन त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यातील धक्कादायक बाब म्हणजे घटना घडली तेव्हा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे जीआरपी आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी उपस्थित होते. मात्र ही मारहाण होत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शाहदरा रेल्वे स्टेशनवर मारहाणीत जखमी झालेल्या प्रवाशाचं नाव पंकज ढामा असे आहे. पंकज ढामा हा प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आलेल्या योगा एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा काही इतर प्रवाशांसोबत वाद झाला. बघता बघता या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं. यादरम्यान, पंकज ढामा याला लाथा बुक्कांनी मारहाण करण्यात आली. त्यात तोगंभीर जखणी झाला. काही वेळानंतर तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पंकजची प्रकृती चिंताजनक अवस्थेत पोहोचली होती. त्याला तातडीने रुग्णालयाननेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


याबाबत रेल्वेच्या डीसीपींकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी भादंवि कलम १०५ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी तपास सुरू आहे. तसेच मारहाणीत सहभागी असलेल्या लोकांचा सहभाग स्पष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची पडताळणी केली जात आहे.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4751,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1747,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,496,India,941,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,369,Maharashtra,2092,Mumbai,532,Nagpur,75,Nashik,83,Politics,727,Politics.,7,Pune,2053,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,76,Technology,57,World,120,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सिटवरून वाद, RPF, GRP समोरच बेदम मारहाण करत प्रवाशाची हत्या
सिटवरून वाद, RPF, GRP समोरच बेदम मारहाण करत प्रवाशाची हत्या
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWUYs1W9wpCU7Dtn3Dp_SathczPOPPsuKyfhZ_Bi0YzAHW6qBBq4JtVpLteUucu_0Uk3SNajsABd4a69jC3mqs86HG4NJeemuQ0B5gr_qGjCBcXyx4BZy6FoQIhEqUFLHta5yE5bs_GJcWgxLNua9mL0qgBKta1e5ufHZO_QRE5uZJVFy_CWsIicKrAoQ/s320/n71677035217819620927368f0e6dfcd028d119b91359efd1cd1ead398e97d99ac593c8fa6365aa730f28ce.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWUYs1W9wpCU7Dtn3Dp_SathczPOPPsuKyfhZ_Bi0YzAHW6qBBq4JtVpLteUucu_0Uk3SNajsABd4a69jC3mqs86HG4NJeemuQ0B5gr_qGjCBcXyx4BZy6FoQIhEqUFLHta5yE5bs_GJcWgxLNua9mL0qgBKta1e5ufHZO_QRE5uZJVFy_CWsIicKrAoQ/s72-c/n71677035217819620927368f0e6dfcd028d119b91359efd1cd1ead398e97d99ac593c8fa6365aa730f28ce.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/rpf-grp.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/rpf-grp.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content