1. अमरावती:चार मुलांचा बाप; प्रेमाच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध, गर्भपातानंतर बनावट कागदपत्रांचा धक्कादायक खेळ. 2. यूपीएससीत ड्रग इ...
1. अमरावती:चार मुलांचा बाप; प्रेमाच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध, गर्भपातानंतर बनावट कागदपत्रांचा धक्कादायक खेळ.
2. यूपीएससीत ड्रग इन्स्पेक्टरच्या 186 जागांसाठी भरती; 17 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज.
3. मालेगावात रोटरी क्लबचा 'शतक सोहळा'; दीपक शेलार यांनी गाठली रक्तदानाची 'सेंच्युरी'!
4. मला उलटी येतेय टॅक्सी थांबव...वरळी सी लिंकवरून उडी मारत बिझनेसमॅनचं टोकाचं पाऊल, मुंबई हादरली. भावेश मजेडिया (वय 51 ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते ठाण्याचे रहिवासी होते.
5. आता एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा संगणकाधारित; 21 दिवसांत निकाल अन् वर्षाअखेर भरती प्रक्रिया.
6. माझ्या पत्नीवर हल्ला झालाय, पोलिसांना सांगू नका; राष्ट्रपतींच्या सर्जनचा 'सुपारी' प्लॅन, पद्मश्री डॉक्टरच्या कटाने देश हादरला.
7. शिवणे : कोंढवे फळ्यावरच्या सुविचाराने शिक्षकांचे पितळ उघडे! कोंढवे-धावडे महापालिकेच्या शाळेतील स्थिती, ३० पैकी २८ मुलांना येईना वाचता.
8. ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर.
9. राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा डंका कर्नाटकातही; बेळगाव प्रवेशद्वारावर पुतळा उभारण्याचा निर्णय,-दुर्गेश म्हेत्री, प्रमुख, चलवादी महासभा, बेळगाव.
10. दौंड उपजिल्हा रुग्णालयात ४९ नवीन पदांना मंजुरी; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश.


COMMENTS