1. बिहार: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य. 2. आळंदी: मा...
1. बिहार: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य.
2. आळंदी: माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ; आषाढी वारीसाठी नवा चांदीचा रथ सज्ज.
3. पुणे फुरसुंगी: निवारागृहातील कर्मचारी अतुल अंकुश लाळगे (वय 26) यांची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती.
4. दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे.
5. "हे मगरीचे आसू... देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना सगळं समजतं!"; पत्रकाराच्या प्रश्नावरून एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला.
6. कोल्हापूर : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ;
7. मुंबई : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले; 10 विद्यार्थी गंभीर जखमी, 1 चिमुकला अजूनही अडकलेलाच!
8. SC प्रवर्गातील उपवर्गीकरणाला विरोध, मुंबईत दलित समाज दाखल; उपवर्गीकरण होणार का? विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर.
9. आता शरद पवार गटात राजकीय भूकंपाचे संकेत, "तिघांचे बळी देऊन 'शेंबड्या पोराला' आमदार केलं"आणि 'हे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत.',
10. Kolhapur News: शाहूकालीन असलेले गर्डल्स गेले कुठे?, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरुन खडाजंगी.


COMMENTS