1. टोक्यो,जपानला भूकंपाचा जोरदार धक्का; ७ दिवसांत ११ वेळा थरथरली पृथ्वी! 2. मुंबई : लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्...
1. टोक्यो,जपानला भूकंपाचा जोरदार धक्का; ७ दिवसांत ११ वेळा थरथरली पृथ्वी!
2. मुंबई : लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी
3. कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा निशाणा भारतावर; कोणताही पुरावा नसताना ठरवले जबाबदार
4. सिरोंज, भगवंतपूर: ना रुग्णवाहिका ना स्ट्रेचर.. पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह कडेवर घेऊन वडिलांची पायपीट, बघून अनेकांचे डोळे पाणावले
5. प्रियकराच्या मदतीने २२ वर्षीय पत्नीने झोपेतच पतीला संपवलं; आधी प्रेमविवाह, नंतर दुसऱ्यावर जडला जीव, आता बाळासोबत कोठडीत
6. मुंबई: विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी.; गृहराज्यमंत्र्यांची घोषणा.प्रत्येकी ५ लाख एकूण १ कोटी १० लाख.
7. राहुरी: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..
8. माझ्या रक्तामध्येच संघर्ष, मला मृत्यूची भीती नाही; फाशीच्या शिक्षेनंतरही शेख हसीना यांचा बांगलादेशला परतण्याचा निर्णय.
9. कोल्हापूर: "व्हायरल व्हिडीओ 'AI' निर्मित, सतेज पाटलांनी स्वतःचं काचेचं घर सांभाळावं"; कोल्हापुरातून राजेश क्षीरसागरांचा पलटवार
10. पुणे-मंचर मार्गे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी पाठपुरावा सुरूच : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


COMMENTS