1.पुणे लोहगड : सिया गोयल हिने आपल्या प्रियकर चेतन चौधरी समवेत केली आपल्याच होणाऱ्या पती केतन अग्रवाल याची हत्या दरीत कोसळून मृत्यू .प्रकरण...
1.पुणे लोहगड : सिया गोयल हिने आपल्या प्रियकर चेतन चौधरी समवेत केली आपल्याच होणाऱ्या पती केतन अग्रवाल याची हत्या
दरीत कोसळून मृत्यू .प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट
2.बीडमध्ये वाढत्या प्रमाणात बालविवाह चालूच;बालविवाह प्रतिबंधक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
3.राज्यात मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह! पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान प्रमुख एस डी सानप
4.नागपूरमधील मानेवाडा येथे काम करणारे डॉक्टर ईश्वरचंद चांदेवार वय 42 यांची औषधांचा ओव्हर डोस घेऊन आत्महत्या
5.मुंबई: बोलेरोमधून फिरत असणाऱ्या भगवी वस्त्र घातलेल्या 4 भोंदूबाबाना लोकांकडून चांगला चोप
6.ओम राजेनिंबाळकरांच्या प्रवेशनंतर शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त - एकनाथ शिंदे यांचे आदेश
7.मुंबई:आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील टी 20 मालिकांसाठी मुंबईकरची संघात एंट्री, नितीश कुमार रेड्डीची रिप्लेसमेंट जाहीर
8.परभणी: 'ठाकरे पिता- पुत्र सोडून कुणाच्याही बापाला मोजायची गरज नाही.' परभणीतल्या स्वागत कार्यक्रमात खासदार जाधव यांनी साधला समर्थक कार्यकर्त्यांशी संवाद
9.आधारपासून LPG पर्यंत... १ जुलैपासून हे ५ मोठे बदल,
1. आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट मोफत
2. एटीएफ सीएनजी आणि पीएनजी दरांमध्ये बदलाची शक्यता
3. एचडीएफसी बँकेच्या रेगालिया गोल्ड क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
4. जुलै महिन्यात बँका १२ दिवस बंद
5. एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ
10.जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस


COMMENTS