1. पुणे: पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटायला लागले..विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि भविष्यावर घाला-रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम 2. दौंड शहरात ...
1. पुणे: पक्ष फोडता फोडता आता पेपरही फुटायला लागले..विद्यार्थ्यांच्या विश्वासावर आणि भविष्यावर घाला-रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम
2. दौंड शहरात ५६ गॅस सिलिंडर जप्त
3. या परत या, शिवसेना आपलीच, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भर सभेत साद!
4. रायगड: "विमानापेक्षा इमान महत्त्वाचं, कपटी मित्र..."; 'त्या' विमान प्रवासावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला
5. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता विद्यापीठातही 'अभियांत्रिकी'चे शिक्षण; 'या' ८ अभ्यासक्रमांना मंजुरी, २८० प्रवेश क्षमता, बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड मशीन लर्निंग, सायबर सेक्युरिटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, डाटा सायन्स, नॅनो सायन्स ॲंड टेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी यांचा समावेश.
6. रायगड : लग्न समारंभासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात एसटी बस देणार
7. भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू
8. Pune | परीक्षेत पास, मात्र निकाल नापास; पुणे विद्यापीठाचा अजब कारभार; सर्व विषयांत उत्कृष्ट ग्रेड मिळवूनही अंतिम निकालात अनुत्तीर्ण असा शेरा.विद्यापीठाकडून चूक मान्य.
9. मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षकांची कमतरता, १५० पदांपैकी तब्बल १४३ पदे रिक्त.
10. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली.


COMMENTS