सिद्धार्थ मल्होत्रासोबत Kissing Scene, प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लाईट्स बंद झाल्या, कट बोलल्या नंतरही. | CrimeNama
Loading ...

सिद्धार्थ मल्होत्रासोबत Kissing Scene, प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लाईट्स बंद झाल्या, कट बोलल्या नंतरही.

 बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांमध्ये किसिंग सीन तर असतोच. अशात तुम्ही देखील कित्येकदा असं ऐकलं असेल की, किसिंग सीन दरम्यान, सेलिब्...



 बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांमध्ये किसिंग सीन तर असतोच. अशात तुम्ही देखील कित्येकदा असं ऐकलं असेल की, किसिंग सीन दरम्यान, सेलिब्रिटी स्वतःचं नियंत्रण गमावतात आणि कट म्हटल्यानंतर देखील किस करतात.असाच एक दावा एंटरटेनमेंट जर्नलिस्ट सिमी चंदोक यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्याबद्दल केला आहे. सिमी यांनी अशा काही घटना सांगितल्या, जेव्हा दिग्दर्शकाने कट म्हणाल्यानंतर देखील जॅकलिन सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ याला किस करत राहिली. सिमी यांनी जॅकलिन हिच्याबद्दल असे दोन किस्से सांगितले, जेथे ती अभिनेत्यांनी किस करतच राहिली.


नुकताच झालेल्या एका मुलखतीत सिमी यांना विचारण्यात आलं की, ‘किसिंग सीन दरम्यान अभिनेते भान हरपतात, असं अनेकदा समोर आलं आहे. पण अभिनेत्रींसोबत देखील असं होतं का?’ यावर सिमी यांनी दावा केला की, दिग्दर्शकाने कट बोलून देखील जॅकलिन आणि सिद्धार्थ एकमेकांना स्मूच करत राहिले.


सिमी म्हणाल्या, ‘जॅकलिन आणि सिद्धार्थ ‘जेंटलमॅन’ सिनेमासाठी शुटिंग करत होते. जॅकलिन आणि सिद्धार्थ यांचा किसिंग सीन संपला, लाईट्स बंद झाल्या, कॅमेरा देखील ऑफ झाला, ऍक्शन बंद झाली… कट देखील बोलून झालं आणि तरी देखील दोघे एकमेकांना स्मूच करत राहिले.’, फक्त सिद्धार्थच नाही तर, सिमी यांनी जॅकलिन आणि टायगर यांच्या किसिंग सीनबद्दल देखील सांगितलं.


सिमी म्हणाल्या, ‘जॅकलिन आणि टायगर यांनी ‘फ्लाइंग जट्ट’ सिनेमात एकत्र काम केलं. त्या सिनेमात देखील दोघांचा किसिंग सीन आहे. त्या किसिंग दरम्यान देखील दोघांचं देखील नियंत्रण सुटलं… जॅकलिन, टायगर याला किस करत राहिली… कट कट कट म्हटल्यानंतर देखील दोघेस थांबले नाहीत… जॅकलिन एका हॅलीकॉप्टरसाठी सुकेश याला किस करु शकते तर, टायगर तर किती हँडसम आहे..’ असा खुलासा सिमी चंदोक यांनी केला आहे.


दोन्ही सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सिद्धार्थ आणि जॅकलिन यांचा सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फ्लॉप ठरला. जॅकलिन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘फ्लाइंग जट्ट’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला. हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतो.


COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सिद्धार्थ मल्होत्रासोबत Kissing Scene, प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लाईट्स बंद झाल्या, कट बोलल्या नंतरही.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत Kissing Scene, प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लाईट्स बंद झाल्या, कट बोलल्या नंतरही.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiplTsdP-cLBBRHWtOHaRhtp3uXjLUCQhha23ZLa3bwQFkf7wTX4NWWoKiK_ftT1kefZ_F7DKlnwRpZVmp1g4d6YBWDMKnD9W6jWt0NOusbUxNClrQjF7i15EVIVmbxTZOXx5LSERnsnRPLjxlNTEKXReNhT9lEykms_IsrHDtJUB17djgeVprZUvmbSgk/s320/n71683035817820234409058f55dc818939d2665c21d959e2532e98d54826caf7d9794a45b867febce6f96b.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiplTsdP-cLBBRHWtOHaRhtp3uXjLUCQhha23ZLa3bwQFkf7wTX4NWWoKiK_ftT1kefZ_F7DKlnwRpZVmp1g4d6YBWDMKnD9W6jWt0NOusbUxNClrQjF7i15EVIVmbxTZOXx5LSERnsnRPLjxlNTEKXReNhT9lEykms_IsrHDtJUB17djgeVprZUvmbSgk/s72-c/n71683035817820234409058f55dc818939d2665c21d959e2532e98d54826caf7d9794a45b867febce6f96b.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/kissing-scene.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/kissing-scene.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content