Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार | CrimeNama
Loading ...

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

१८ वर्षी तरुणीला आपल्या प्रियकरासोबत पळून जाण महागात पडलं आहे. ती लग्नाच्या आणि प्रेमाच्या खोट्या आश्वासनावर पळून गेली. मात्र तिथे तिच्यासोब...



१८ वर्षी तरुणीला आपल्या प्रियकरासोबत पळून जाण महागात पडलं आहे. ती लग्नाच्या आणि प्रेमाच्या खोट्या आश्वासनावर पळून गेली. मात्र तिथे तिच्यासोबत भयंकर घडलं. प्रियकराने तिच्यावर गैरकृत्य केले मात्र त्याच्या बापाने सुद्धा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.(Hingoli Crime)
नेमकं काय घडलं?

१८ वर्षाची तरुणी आपल्या प्रियकरासोबत दोन महिन्यापूर्वी घरातून पळून गेली. तिच्या प्रियकराने तिला प्रेमाचं खोटे आश्वासन दिले. एवढेच नाही तर तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनतर तिच्या प्रियकराने तिच्यासोबत गैरकृत्य केले. एवढेच नाही तर प्रियकराच्या वडिलांनी या तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर प्रियकर आणि त्याच्या बापानं पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. (Hingoli Crime)

कारचोरी प्रकरणाचा लागला छडा, पोलिसांनी निजामाबादहून आरोपीला ठोकल्या बेड्या; साथीदार फरार

हा सगळा गंभीर प्रकार घडत असल्यामुळे या प्रियसीने हिंगोली शहर पोलीस स्टेशन गाठून आता प्रियकर शैलेश राठोडसह त्याचा बाप विष्णू राठोड यांच्याविरोधात हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तातडीने बलात्कारासह विविध कलमानुसार प्रियकर शैलेश राठोड व त्याचा बाप विष्णू राठोड याच्यासह अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Hingoli Crime)

काय म्हणाली पीडिता

आमच्या गावातील एक मुलगा होता, तो गाडी घेऊन आला, मला गाडीत बसवलं आणि पळवून नेलं. मुलाने आधी अकोला नंतर अमरावती येथे नेलं. अमरावतीनंतर पुण्याला नेलं, पुण्यात चाकण येथे आम्ही राहत होतो. पंधरा दिवसानंतर आम्ही बासम्हा येथे राहायला आलो. (Hingoli Crime) तेथे एक महिना व्यवस्थित होतं, पण त्यानंतर प्रियकराचा बाप माझ्यावर अत्याचार करू लागला. त्याची तक्रार मी प्रियकराकडे दिली, परंतु तोही माझ्यावर अत्याचार करू लागला. त्याने त्याचा चार मित्रांना बोलवून माझ्यावर अत्याचार केला. ते मला विकण्याचा डाव आखत होते, हे माझ्या कानावर आल्यानंतर मी पोलिसात तक्रार दिली. 

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4751,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1747,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,496,India,941,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,369,Maharashtra,2092,Mumbai,532,Nagpur,75,Nashik,83,Politics,727,Politics.,7,Pune,2053,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,76,Technology,57,World,120,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार
Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYrlG8u7C4Y49HqZwaPxJf9A7oO7ASyo-L5lk04OnFs4JYfqN3klYD2hVscK6WBXNz8sSQAtUvpcNaOybLEvamsDIW5YkrJZlQB2Tzw6uSy4KfIMpy-NgCrVRXl6nKogc0GJLasnAIFs_kLKZ0OVUUi-wyy8FK-cxD5S5GZXB6z4f0FiQzk1GZ1b49YYQ/s320/n7168337601782056508645e7f66db6996581d084e9088777c1cb74ac44c92ac19adfdfbe22be8bde0a309a.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYrlG8u7C4Y49HqZwaPxJf9A7oO7ASyo-L5lk04OnFs4JYfqN3klYD2hVscK6WBXNz8sSQAtUvpcNaOybLEvamsDIW5YkrJZlQB2Tzw6uSy4KfIMpy-NgCrVRXl6nKogc0GJLasnAIFs_kLKZ0OVUUi-wyy8FK-cxD5S5GZXB6z4f0FiQzk1GZ1b49YYQ/s72-c/n7168337601782056508645e7f66db6996581d084e9088777c1cb74ac44c92ac19adfdfbe22be8bde0a309a.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/hingoli-crime-18.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/hingoli-crime-18.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content