Jalna Crime : आर्थिक व्यवहारातून एका चिमुकल्याचे हात-पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या अमानवी कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ...
Jalna Crime : आर्थिक व्यवहारातून एका चिमुकल्याचे हात-पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या अमानवी कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. आरोपीची ओळख अंनिस शेख वजीर पटली आहे.सुरक्षितपणे भीषण परिस्थितीतून बाहेर काढले. संबंधित प्रकार हा शिर्डीत घडल्याने शिर्डीतच हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओतून चिमुकला रडताना दिसतोय. सावत्र बापच मुलाला बेदम मारहाण करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालत घटनेचा पुढील तपास सुरू केला. सुरूवातीला तपासातून समोर आलं की, पीडित मुलगा हा जाफराबाद येथील रहिवाशी होव्हिडिओ बनवून पैसे मिळवण्यासाठी अनेकदा दबाव
या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर समजले की, मुलाच्या आईचा दुसरा नवरा हा पैशांची मागणी करत होता. पैसे न मिळाल्यानंतर त्याने चिमुकल्याला बेदम मारहाण केली. नंतर व्हिडिओ बनवून पैसे मिळवण्यासाठी अनेकदा दबाव देखील आणला होता. पोलिसांनी पीडित मुलाच्या आईला आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याला ताब्यात घेत चौकशी केलीपीडिताला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. नंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


COMMENTS