नवरा-बायकोचा फोनवरून वाद, महिलेनं वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून.. | CrimeNama
Loading ...

नवरा-बायकोचा फोनवरून वाद, महिलेनं वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून..

 Crime News : दिल्ली- एनसीआरमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क कोतवाली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जीएल बजाज कॉलेजच्या मुलींच्या वसत...



 Crime News : दिल्ली- एनसीआरमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क कोतवाली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जीएल बजाज कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या एका महिलेनं वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं.या घटनेनं विद्यालयातील परिसर हादरून गेला. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला.



पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेची पारूल चौधरी अशी ओळख पटली. पारूल ही मेरठ जिल्ह्यातील बहसुमा पोलीस ठाणे परिसरातील एका गावत राहत होती. ती ग्रेटन नोएडाच्या जीएल बजाज कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून, अशी माहिती समोर आली की, पारूलने सुमारे आठ महिन्यांपूर्वी सौरभसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपे ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर भागातील एका भाडेतत्त्वाच्या खोलीत एकत्र राहत होबायको फोनवर बोलत असल्याने पतीसोबत वाद.


ग्रेटर नोएडाच्या अतिरिक्त डीसीपी संतोष कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले की, पारूल ही शुक्रवारी रात्री तिच्या मोबाईल फोनवर बोलत होती. नवऱ्याचा तिच्यासोबत फोनवर यावरून वाद झाला. शनिवारी सकाळी, पारूल तिच्या नेहमीच्या कामासाठी वसतिगृहात पोहोचली. मानसिक ताण तणावामुळे तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं.


महिलेनं वसतिगृहावरून उडी मारत संपवलं जीवन


पारूलने उडी मारल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. कोणताही वेळ न दवडता व्यवस्थापनेने तात्काळपणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचं पाहून पारूलला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषितदरम्यान, अतिरिक्त डिसीपी संतोष कुमार यांनी सांगितलं की, कौटुंबिक वादातून आत्महत्येचं कारण उघडकीस आलं आहे. मृत व्यक्तीच्या आईने अद्यापही लेखी तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांनी मोबाईल फोन जप्त करून शवविच्छेदन अहवालाची माहिती मिळवत सखोल तपास सुरू केला. 

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: नवरा-बायकोचा फोनवरून वाद, महिलेनं वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून..
नवरा-बायकोचा फोनवरून वाद, महिलेनं वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQG3cbtmEvcL2SZkDYeTsXBZ3Lf2HLGre7xm1ffp1nqnKrF8f52d8-LebNFxLAPXbjkqVHR0BypN9IuYfbmJ5EuAv-xYbfwCBOuZCCCSNNg8Gn3sNyPBQzZPgXWwyyGLf4ZR_4QUhfcugEGU6GosiAwmY_FVjcc7fURk5C4ie-gXhE-C3XaPlp8EH4Q3w/s320/n7160372271781454243267849d7ef6b5cda20143bda1cf5c93ce265f79c207fdbfad073e845ea44ccb53f5.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQG3cbtmEvcL2SZkDYeTsXBZ3Lf2HLGre7xm1ffp1nqnKrF8f52d8-LebNFxLAPXbjkqVHR0BypN9IuYfbmJ5EuAv-xYbfwCBOuZCCCSNNg8Gn3sNyPBQzZPgXWwyyGLf4ZR_4QUhfcugEGU6GosiAwmY_FVjcc7fURk5C4ie-gXhE-C3XaPlp8EH4Q3w/s72-c/n7160372271781454243267849d7ef6b5cda20143bda1cf5c93ce265f79c207fdbfad073e845ea44ccb53f5.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_873.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_873.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content