आईच्या बॉयफ्रेंडनं तरुणीला संपवलं, मृतदेह भरलेली सुटकेस बाईकला... | CrimeNama
Loading ...

आईच्या बॉयफ्रेंडनं तरुणीला संपवलं, मृतदेह भरलेली सुटकेस बाईकला...

  पंजाबच्या नवांशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या बॉयफ्रेंडने मुलीची हत्या केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ...

 


पंजाबच्या नवांशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या बॉयफ्रेंडने मुलीची हत्या केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह घेऊन एका सुटकेसमध्ये भरला होता.पीडित मृत मुलगी ही 16 वर्षांची होती. तपासादरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीची ओळख गुरविंदर सिंग उर्फ गोपा (वय 24) अशी पटली आहे. दरम्यान, आरोपी गुरविंदर सिंगला न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मुलांच्या पायात साखळदंड आणि कुलूप, शरीरावर मारहाणीच्या खूना; मदरशात..


आईच्या बॉयफ्रेंडकडून मुलीची हत्या


नवांशहरचे एसएसपी तुषार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला हत्या केलेल्या व्यक्तीचे मृत मुलीची आई उषासोबत प्रेमसंबंध होते. मुलीची आई उषाने मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला असता, एक वेगळीच मुलगी दिसून आली होती. पोलिसांना या प्रकरणाचा संशय आला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.


मृतदेह जंगलात फेकून दिला


मुलीच्या आईसोबत पोलिसांकडे आलेला मुलगा मोटारसायकलला सुटकेस बांधून जाताना दिसला होता. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली होती. आरोपींनी पोलिसांना या घटनेबाबत सांगितलं की, त्याने मुलीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला होता. पोलिसांनी मृतदेह फेकण्यात आलेल्या जंगलात धाव घेतली, नंतर मृतदेह ताब्यात घेतला.


या प्रकरणातील आणखी एक खुलासा करण्यात आला, मुलीने तिच्या आईसोबत संबंधाला विरोध केला होता. याच रागातून आरोपीने 29 मे रोजी घरी एकटीच असलेल्या राधिका या अल्पवयीन मुलीचा गळा दबून खून केला. या हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेत सुटकेसमध्ये भरला.

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: आईच्या बॉयफ्रेंडनं तरुणीला संपवलं, मृतदेह भरलेली सुटकेस बाईकला...
आईच्या बॉयफ्रेंडनं तरुणीला संपवलं, मृतदेह भरलेली सुटकेस बाईकला...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipGPcyBD1Mvzp7N0Uq5b5vR8y5A3tcO9gFuDFG6BlchEyqboe6B7etDj1ef-6dzOHYQ5Ak1upA6HSASK4f6W6gQN56GKkCJ3i_UXHqe1SaKpdJtE_Ljjx6YHEY-jabxyfsRuiR1AhjyqCyNKO9e4yr4ZgskgEL3a6VqJFUlYYCkSCscU2qUk2LHL0PRvA/s320/n7169643821782138195373991df62d15da345d768543ff3663ed71ace3d8c832e8e1fe1eee3f2e4a1a9081.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipGPcyBD1Mvzp7N0Uq5b5vR8y5A3tcO9gFuDFG6BlchEyqboe6B7etDj1ef-6dzOHYQ5Ak1upA6HSASK4f6W6gQN56GKkCJ3i_UXHqe1SaKpdJtE_Ljjx6YHEY-jabxyfsRuiR1AhjyqCyNKO9e4yr4ZgskgEL3a6VqJFUlYYCkSCscU2qUk2LHL0PRvA/s72-c/n7169643821782138195373991df62d15da345d768543ff3663ed71ace3d8c832e8e1fe1eee3f2e4a1a9081.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_773.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_773.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content