बीड : 'तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..', विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या | CrimeNama
Loading ...

बीड : 'तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..', विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या

 Beed Crime News, योगेश काशिद, बीड : बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहिते...


 Beed Crime News, योगेश काशिद, बीड : बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहितेच्या डोक्यात गंभीर जखम दिसून आली. यात पोलिसांनी केलेल्या तपासात सासरच्यांनीच महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं समोर आलं.याप्रकरणी मृतविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संध्या किसन घुले हिचा 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी विवाह झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने देऊनही लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. "तू काळी आहेस.. स्वयंपाक येत नाही.. पांढऱ्या पायाची आहेस", असे म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्यांनी सुरू ठेवला. तर माहेराहून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिला तीन महिने माहेरी आली होती. परंतु दीड वर्षांच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा सासरी पाठवण्यावसतीगृह चालकाची बायको परपुरुषासोबत दिसली, विद्यार्थी आवाज करणार इतक्यात..


संध्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला


याच दरम्यान 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरी जवळ आढळून आली. सासरच्या लोकांनी माहेरच्या मंडळींना याची कल्पना दिली. यावेळी विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह तरंगताना आढळला. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केलाच्या गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच हातापायावरही जखमा होत्या. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेदरम्यान या प्रकरणात काल गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील पती आणि सासरा या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर सासूचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार गेवराईत समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे विवाहितेचा बळी गेल्याने न्यायाची प्रतीक्षा पीडित कुटुंब करत आहे. 

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: बीड : 'तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..', विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या
बीड : 'तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..', विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRGIr40zT2I5IjS622biGzTXt5zXOa1vlfOzVW4LRfsqXtNj_lWqtim6BjJgUs0NkjEgeHwtyeBNwEzirEeh3pORfslVTM52dSyPB4wyMHRNAlpixv4r1iVitx2pVhhuSDnSjd5CSbE7s8LChEg6TZ7texR9Ou5Ca_AnsfZuWbD2Cxa1oGs7IaOpftJtA/s320/n715680503178119610952365673f0db95d2d1e3410d59eba482dc51b0e9e73f0747bcf87dd10c628cee4c1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRGIr40zT2I5IjS622biGzTXt5zXOa1vlfOzVW4LRfsqXtNj_lWqtim6BjJgUs0NkjEgeHwtyeBNwEzirEeh3pORfslVTM52dSyPB4wyMHRNAlpixv4r1iVitx2pVhhuSDnSjd5CSbE7s8LChEg6TZ7texR9Ou5Ca_AnsfZuWbD2Cxa1oGs7IaOpftJtA/s72-c/n715680503178119610952365673f0db95d2d1e3410d59eba482dc51b0e9e73f0747bcf87dd10c628cee4c1.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_735.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_735.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content