सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी.. | CrimeNama
Loading ...

सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..

  Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठच्या मुंडाली भागात आईनेच सात महिन्यांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोली...

 


Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठच्या मुंडाली भागात आईनेच सात महिन्यांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस तपासातून उघड झाले की, आईने केवळ मुलीचीच हत्या केली नाही, तर पती, मुलगा आणि सासरच्या मंडळींना संपवण्याचा कट देखील रचलापोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, प्रकरणाचा तपास सुरू केला.


सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं


मुरलीपूर गावातील रहिवासी अमित तोमर यांनी आपल्या सात महिन्यांच्या रुद्रांश या चिमुकल्याच्या हत्येचा आरोप पत्नी मीनाक्षीवर आहे. पोलिसांत तक्रार दाखल करून नंतर मीनाक्षीला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, मीनाक्षीने आपल्या मुलाचा गळा दाबून तिचा खून केला आणि नंतर तो आजारपणामुळे मृत पावल्याचा दावा केल्याची कबुली दिली.


सासरच्यांना विष देऊन मारण्याचा प्लान


संबंधित चौकशीतून एक खळबळजनक खुलासा करण्यास आला की, हा खुनाचा कट इथेच थांबणारा नव्हता. मिनाक्षी आणि तिच्या प्रियकराने दुसऱ्या मुलाची आणि अमितसह सासरच्या इतर सर्वांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. ते सर्वांना विष देऊन मारण्याचा प्लान करत होते.


पोलिसांनी मिनाक्षी आणि तिचा प्रियकर मोहित यांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी रुद्रांशचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पत्र लिहून पाठवले. बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.


मीनाक्षीच्या कृत्यांनी सर्वांना मोठा धक्का बसला. गावात शोक व्यक्त केला जात होता आणि अमितच्या घरी नातेवाईकांनी गर्दी केली होती. या प्रकरणात तपास करण्यासाठी मीनाक्षीचा मोबाईल फोनचा सील करण्यात आला होता.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..
सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjo1WcTXxQTKrKoyU3jy6W8YlDcyMyCV7-QB3s02Mz0mA3M8PJ_BUbu7hCaYoKNXcpEs2f2n3ID22H123AscgppgdcYG0TOnqLo2lFsbt-ZaRD_B7_NXvCY9ZmK6RFW0S79vgZxGoEyvIsl4hlJQsC7zMEC16r0FQ6Ax7DfQtym7qphb_tTLpM6W8zBBkY/s320/n7155663061781094167378393cca72b7bb4910fe406181c9d02dbdf4dd18907377293395470f903c224d77.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjo1WcTXxQTKrKoyU3jy6W8YlDcyMyCV7-QB3s02Mz0mA3M8PJ_BUbu7hCaYoKNXcpEs2f2n3ID22H123AscgppgdcYG0TOnqLo2lFsbt-ZaRD_B7_NXvCY9ZmK6RFW0S79vgZxGoEyvIsl4hlJQsC7zMEC16r0FQ6Ax7DfQtym7qphb_tTLpM6W8zBBkY/s72-c/n7155663061781094167378393cca72b7bb4910fe406181c9d02dbdf4dd18907377293395470f903c224d77.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_504.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_504.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content