स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून... | CrimeNama
Loading ...

स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...

  Crime News : बिहारच्या नालंदा येथून दोन भावांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. स्वयंपाकात मदत करण्याच्या बहाण्याने त्या दोघांनी शेज...

 


Crime News : बिहारच्या नालंदा येथून दोन भावांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. स्वयंपाकात मदत करण्याच्या बहाण्याने त्या दोघांनी शेजारील एका मुलीला घरी बोलावले. मुलगी घरी आल्याबरोबर त्यांनी पीडितेची फसवणूक करत लैंगिक अत्याचार केला.हिल्सा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा पुढील तपास केला होता. सध्या दोन्ही भाऊ हे घटनास्थळावरून फरार झाल्याचे वृत्त उघडकीस आले, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्याचे काम केले.

रात्रीचे जेवण बनवण्याच्या मदतीची मागणी अन् भलतंच

पीडितेनं सांगितलं की, 4 जून रोजी गुरूवारी रात्री उशिरा पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या दोन भावांनी तिला घरी बोलावले. नंतर तिने सांगितलं की, शेजाऱ्याने तिला रात्रीचे जेवण बनवण्यासाठी मदतीची मागणी केली. नंतर मोठ्या भावाने पीडितेला पकडले, तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि लहान भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घराचा दरवाजा बंद करून नको तेच...

या घटनेनंतर पीडिता बराच वेळ झाली तरीही घरी पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले होते. घराचा दरवाजा देखील बंद होता. हाक मारूनही कोणीही प्रतिसाद दिला नाही. काहीतरी भलताच प्रकार घडल्याचा संशय आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली होती. पीडितेनं माहिती दिली की, संबंधित दोघांनी मिळून पीडितेला भाजी बनवायला सांगितली. त्याचदरम्यान त्यांनी घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.


पीडितेचे वडील हे दुसऱ्याच राज्यात मजूरदार म्हणून काम करत होते. मुलगी तिच्या गावात आणि काकांसोबत राहते. दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रारीच्या कारवाईस सुरूवात केली. पीडितेला वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4751,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1747,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,496,India,941,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,369,Maharashtra,2092,Mumbai,532,Nagpur,75,Nashik,83,Politics,727,Politics.,7,Pune,2053,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,76,Technology,57,World,120,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...
स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlYkYI6dDyysbE2C6WY-sGTRfLVrl5TByKLJrXUhMkBetzXr9vKSrRaoSrweOqWyzGyCpN-ys9PqVpd_7ILd8uUwrR10mbl-EdjLwV4XLDmh6vghNIgmnFg7bpuLPjJGpVr_lkypQcHtMoNfUFv4jUDfhY57IA1JJ6ojcnqh69PVi-bZpKa_PtCMH47Uo/s320/n7150810571780748993449b903d1bf7b7524c9ce31affdec053568f1abd06cfb00c00a08d9be2c022131e3.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlYkYI6dDyysbE2C6WY-sGTRfLVrl5TByKLJrXUhMkBetzXr9vKSrRaoSrweOqWyzGyCpN-ys9PqVpd_7ILd8uUwrR10mbl-EdjLwV4XLDmh6vghNIgmnFg7bpuLPjJGpVr_lkypQcHtMoNfUFv4jUDfhY57IA1JJ6ojcnqh69PVi-bZpKa_PtCMH47Uo/s72-c/n7150810571780748993449b903d1bf7b7524c9ce31affdec053568f1abd06cfb00c00a08d9be2c022131e3.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_304.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_304.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content