पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली.. | CrimeNama
Loading ...

पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनीच एका महिला रूग्णाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील चेतन...



Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरांनीच एका महिला रूग्णाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील चेतना रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली.

या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पाठीच्या कण्याच्या भागात शस्त्रक्रिया करण्यासाठी 37 वर्षी. महिलेला 8 जून रोजी आकुर्डीतील चेतना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर 11 जून रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.


महिलेशी अश्लील वर्तन विनज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेव्हा त्या महिलेचा पती तिथेच होता. त्यांनी तात्काळपणे निगडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेनं केलेल्या तक्रारीवरून डॉ. धैर्यशील शेटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आकुर्डीतील घडलेल्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. निगडी पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.संबंधित प्रकरणात आरोपीची ओळख डॉ. धैर्यशील शेटके अशी ओळख समोर आली. महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. या घडलेल्या प्रकारामुळे ती महिला दचकली आणि तिने मोठ्याने आरडाओरड केली. तिच्या ओरडण्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

डॉ. धैर्यशील शेटके यांच्यावर गुन्हा दाखल

ज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेव्हा त्या महिलेचा पती तिथेच होता. त्यांनी तात्काळपणे निगडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेनं केलेल्या तक्रारीवरून डॉ. धैर्यशील शेटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आकुर्डीतील घडलेल्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. निगडी पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.



COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4832,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1769,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,961,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2141,Mumbai,539,Nagpur,77,Nashik,85,Politics,752,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..
पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhu48L7ugrM9sZuewEzk1LGImLW_ROlegpyh6CT5N1HDql91F4WJ88dR0r4oOQt7qBtXEDznwnINYr50bfm4tvjr5lF9MXBYGj_pfgytNHYMySlmNzdWX5mpiXhc30IE6tdnBRuSgRFqIIJcIb-uT5S7pZUISkefBhIg2NfKfktI3aDvErT0GbdsfnZ1QA/s320/n71617474817815409118570e708532d0a06e4278498568cf902a1022c53928effdc2c048e317bc6cf99823.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhu48L7ugrM9sZuewEzk1LGImLW_ROlegpyh6CT5N1HDql91F4WJ88dR0r4oOQt7qBtXEDznwnINYr50bfm4tvjr5lF9MXBYGj_pfgytNHYMySlmNzdWX5mpiXhc30IE6tdnBRuSgRFqIIJcIb-uT5S7pZUISkefBhIg2NfKfktI3aDvErT0GbdsfnZ1QA/s72-c/n71617474817815409118570e708532d0a06e4278498568cf902a1022c53928effdc2c048e317bc6cf99823.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_251.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_251.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content