कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ | CrimeNama
Loading ...

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

  कामराज कॅप्सुल' या बनावट औषधाचा एफडीएने पर्दाफाश केला. आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू होता. तपास...

 


कामराज कॅप्सुल' या बनावट औषधाचा एफडीएने पर्दाफाश केला.



आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू होता.


तपासणीत औषध निकृष्ट दर्जाचे आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केलाय. कामोत्तेजना वाढवण्यासाठी बोगस औषधाची सर्रासपणे विक्री होत होती. नागपुरात विक्री होत असलेल्या 'कॅप्सुल' या औषधाच्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आली. हे औषध अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बनावट असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये कामराज कॅप्सुल नावाने एका गोळीची विक्री होत होती. कामोत्तेजना वाढवणाऱ्या औषध म्हणून या कॅप्सुलची विक्री केली जात होती. ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर औषध निरीक्षक, नागपूर यांनी मेडिकलवर छापा टाकला. छाप्यात एफडीएनं काही सॅम्पल जप्त केले.


औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांनी २८ जुलै २०२५ रोजी गंजीपेठ येथील 'एका कंपनीवर येथे धाड टाकली होती. या कारवाईदरम्यान कॅप्सुल'चा साठा जप्त करण्यात आला. औषधाच्या बाहेरील बॉक्सवरील बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट आणि प्रत्यक्ष गोळ्यांच्या पाकिटावरील (स्ट्रिप) माहिती यामध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यानंतर एफडीएने याचे नमुने शासकीय विश्लेषकांकडे तपासणीसाठी पाठवले होते.


२६ शासकीय विश्लेषकांच्या ऑगस्ट २०२५च्या अहवालानुसार, हे तथाकथित आयुर्वेदिक औषध पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले. या कॅप्सुलमध्ये लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी वापरले जाणारे 'टँडालाफिल' (४०.८३ मिग्रॅ प्रति कॅप्सुल) हे अॅलोपॅथिक औषध बेकायदेशीरपणे मिसळल्याचं आढळून आले. दरम्यान टॅडालाफिल 'मुळे हृदयविकार संभवतो. डॉक्टरांच्या 'टॅडालाफिल'सारख्या सल्ल्याशिवाय औषधांचे अतिप्रमाणात सेवन करणे हृदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत घातक आणि जीवघेणे ठरू शकते.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ
कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRT-y3UKJNCb-qARB0tADfzGjC6vfnaxxiN6EtzGY7m1QXo6V7S-YaY7CTbAQFQVrYHadeHy45QgfuKsGrgyDswThIH80gTHP-LXoeda5vZPXCnJHtt49W1PXt8oFg49yoXy8R4_59ma5f6xi5RUAsMklnfC1UC5l2fgbN4qJ4sWsTh5yWabJPTznJy_0/s320/IMG_20260621_103604.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRT-y3UKJNCb-qARB0tADfzGjC6vfnaxxiN6EtzGY7m1QXo6V7S-YaY7CTbAQFQVrYHadeHy45QgfuKsGrgyDswThIH80gTHP-LXoeda5vZPXCnJHtt49W1PXt8oFg49yoXy8R4_59ma5f6xi5RUAsMklnfC1UC5l2fgbN4qJ4sWsTh5yWabJPTznJy_0/s72-c/IMG_20260621_103604.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_231.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_231.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content