एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं. देवेंद्र फडणवीस धावून आले अन्. पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने. | CrimeNama
Loading ...

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं. देवेंद्र फडणवीस धावून आले अन्. पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने.

  ऑपरेशन टायगरमधील एक एक पदर आता उलगडू लागला आहे. या मिशनमधील काही खुलाशांनी हे ऑपरेशन वाटतं तितकं सोपं नव्हतं असे समोर आले आहे. विशेष म्हणज...

 


ऑपरेशन टायगरमधील एक एक पदर आता उलगडू लागला आहे. या मिशनमधील काही खुलाशांनी हे ऑपरेशन वाटतं तितकं सोपं नव्हतं असे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खासदारांना शिंदे शिवसेनेत जायचे नव्हते.तर कमळ हाती घ्यायचे होते, असा खुलासा समोर येत आहे. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही मोहिम फसणारच होती, पण त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले आणि पुढे काय घडलं हे सर्व राज्यानं पाहिले. सहाही खासदारांनी शिंदे सेनेत जाहीर प्रवेश घेतला. पण नेमकं पडद्यामागे काय घडलं? काय आहे ती रंजक माहिती?


तर ऑपरेशन टायगर फसलंच असतं…


ऑपरेशन टायगरची चर्चा ही 2024 मधील लोकसभा निकालानंतरच सुरूवात झाली होती. पण आता लोकसभेतील काही अडलेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात फोडाफोडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. राज्यात या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी बोलावविलेल्या बैठकीला सर्व खासदार हजर झाले होते. कोणी ऑनलाईन हजर होते. तर कोणी मातोश्रीवर उपस्थित होते. पण अवघ्या चार दिवसानंतरच खासदार फुटले.


या सहा खासदारांपैकी बहुतांश खासदार हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते. त्यांना शिंदे सेनेत जायचे नव्हते. फुटायचेच आहे तर मग धनुष्यबाण का हातात घ्यायचा, त्यापेक्षा कमळ का नको असा सवाल या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या सर्व खासदारांनी शिवसेनेत जावे यावर ठाम होते. दिल्लीत त्यांनी याविषयी बोलणी केली होती. दिल्लीतील भाजप श्रेष्ठींशी यशस्वी बोलणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल देण्यात आला.


सहाव्या खासदाराने वाढवले टेन्शन


ऑपरेशन टायगर टप्प्यात आले असतानाच सहाव्या खासदाराने शिंदे सेना आणि भाजपचे टेन्शन वाढवले. बंडाचा झेंडा हाती घेतलाच आहे, तर आता भाजपमध्येच प्रवेश द्या असा या सहाव्या खासदाराचा आग्रह होता अशी माहिती सूत्रांनी दिली. हा खासदार त्यासाठी अडून बसल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर या खासदाराचे मन वळवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहावा खासदार सोबत यावा यासाठी फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांनी याकामी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी याविषयीचे संकेतही पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दिली होती. ऑपरेशन यशस्वी आणि बॉडी सदृढ अशा शब्दात त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे संकेत दिले होते. ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका निभावल्याचे आता उघड झाले आहे.


COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं. देवेंद्र फडणवीस धावून आले अन्. पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने.
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं. देवेंद्र फडणवीस धावून आले अन्. पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLHH1XUNk0NHzvE9Vty8k9aWa_KLOaxzQvvdlSPI_DdfcCFwlaXtn_a7TkfXzi9AUO85xIoZKVrn9dlvETGN8g_YC41eGN3nhRdNthZi3a28cG9DS-WL6ZZHVu6Ytob4vkHD05qQsCbC0XvLEd8ffrRsfFRZRF40WijjdTS4DCeLXC2G-x6EG4_QOgnnU/s320/n7172987211782385756406b99e6ce84c9348bd5625a655d7afb152de763e2dc738cc7ea70255c1a423fe3c.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLHH1XUNk0NHzvE9Vty8k9aWa_KLOaxzQvvdlSPI_DdfcCFwlaXtn_a7TkfXzi9AUO85xIoZKVrn9dlvETGN8g_YC41eGN3nhRdNthZi3a28cG9DS-WL6ZZHVu6Ytob4vkHD05qQsCbC0XvLEd8ffrRsfFRZRF40WijjdTS4DCeLXC2G-x6EG4_QOgnnU/s72-c/n7172987211782385756406b99e6ce84c9348bd5625a655d7afb152de763e2dc738cc7ea70255c1a423fe3c.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_129.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_129.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content