सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्.. | CrimeNama
Loading ...

सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..

  Solapur Crime :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्याप...

 


Solapur Crime :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दोन मुलांसह पत्नीला विष पाजून स्वत:चा जीवन संपवलं.या घटनेनं गाव हादरून गेलं आहे. शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासातून उघडकीस आली. मृत व्यक्तींची मुख्याध्यापक योगेश पाटील वय (40 - 45), पत्नी माधुरी (वय 37), मुलगा शिवांश पाटील (वय 9) , मुलगा अथर्व पाटील (वय 11) अशी ओळख पटली. धक्कादायक हा प्रकार गुरूवारी रात्री घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती योगेश पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत होते. मात्र, शेअर मार्केटमुळे सातत्याने घसरण होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झायाच नुकसानाची भरपाई करण्यासाठी तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाचा डोंगर कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र कर्जाचा बोजा वाढू लागला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताण तणाव निर्माण झाला. याच हतबल झालेल्या मानसिकतेतून योगेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं.


या घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. संबंधित घटनेचा पंचनामा करताना मुख्यध्यपकांनी लिहिलेली 22 पानांची सुसाईड नोट आढळून आली होतीपोलीस उपनिरीक्षक प्रसापसिंग जाधव आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या पथकाने तात्काळपणे भेट देत चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या प्रकरणाचा पुढीलप्रमाणे अधिकचा तपास करत आहेत..

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..
सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgeG9NIM8c3J-zbDGHaVWUNyhRSTq_bz-1pafyxfs4CmHkuGLfpbQRaFbzH0uhlyrbp9N7P7cCcGOGqOfVSy9CBHTCVcUhEQIANZxqMogSpUrygI5M7bkhbWlGKJQW7gi6v6kkrjIAJmVvyPsFFd8_VxVkaKG2Gxm5INjOtz-ez94UhDMMo6SaE7PKXl4/s320/n71582076917812818582455766c61cff154994fab4988442e0f85b8faa9c4fffbb5e2f3c53fd151ecaed2d.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgeG9NIM8c3J-zbDGHaVWUNyhRSTq_bz-1pafyxfs4CmHkuGLfpbQRaFbzH0uhlyrbp9N7P7cCcGOGqOfVSy9CBHTCVcUhEQIANZxqMogSpUrygI5M7bkhbWlGKJQW7gi6v6kkrjIAJmVvyPsFFd8_VxVkaKG2Gxm5INjOtz-ez94UhDMMo6SaE7PKXl4/s72-c/n71582076917812818582455766c61cff154994fab4988442e0f85b8faa9c4fffbb5e2f3c53fd151ecaed2d.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_12.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_12.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content