'AAP'च्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नंदिनी बोस्मियाचा संशयास्पद मृत्यू, विवाहित अस्लमसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती; बहिणीचे गंभीर आरोप | CrimeNama
Loading ...

'AAP'च्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नंदिनी बोस्मियाचा संशयास्पद मृत्यू, विवाहित अस्लमसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती; बहिणीचे गंभीर आरोप

  गुजरातच्या राजकोटमध्ये आम आदमी पार्टीच्या (AAP) तिकिटावर नगरपालिका निवडणूक लढलेल्या नंदिनी बोसमिया (२३ वर्षीय) हिचा संशयास्पद मृत्यू झाला ...

 


गुजरातच्या राजकोटमध्ये आम आदमी पार्टीच्या (AAP) तिकिटावर नगरपालिका निवडणूक लढलेल्या नंदिनी बोसमिया (२३ वर्षीय) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. तिच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नाही तर हत्येचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.नंदिनीने जेतपुर-नवागढ नगरपालिकेची निवडणूक लढवली होती.


प्राथमिक माहितीनुसार, राजकोटमधील वावडी भागातील आगमन रेसिडेन्सी येथील घरात ती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


नंदिनीच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप -

नंदिनीच्या कुटुंबीयांनी आत्महत्येचा दावा फेटाळला असून तीची हत्या झाल्याचे म्हटले आहे. नंदिनीचा सातत्याने छळ होत होता. तिच्यावर शारीरिक अत्याचारह झाले, असा आरोप तिची बहीण रुपल बोसमियाने केला आहे. तिच्या कुटुंबीयांच्या मते, नंदिनी राजकोटमध्ये असलम समा नावाच्या एका विवाहित व्यक्तीसोबत 'फ्रेंडशिप एग्रीमेंट' अंतर्गत लिव्ह-इनमध्ये राहत होती. असलमने तिला फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि सोबत राहण्यास भाग पाडले. असलम, त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांनी मिळून नंदिनीला अनेकदा मारहाण केली आणि तिचा छळ केला.


"एवढी मारहाण केली की तिचा गर्भपात झाला, गर्भाशयही (यूट्रस) काढावे लागले" -

महत्वाचे म्हणजे, कुटुंबीयांनी तिला अस्लमवर विश्वास न ठेवण्यासंदर्भात समजावले होते. मात्र नंदिनीने त्यांच्याशी वाद घालून घर सोडले होते. मृत्यूपूर्वी नंदिनीने "बाबा, मी जीवनाची लढाई हरले आहे...," असे लिहून ठेवले होते. तिच्या बहिणीने असाही गंभीर आरोप केला आहे की, नंदिनी गरोदर असताना असलमने तिला पोटावर एवढी मारहाण केली की तिचा गर्भपात झाला आणि प्रकृती बिघडल्याने तिचे गर्भाशयही (यूट्रस) काढावे लागले होते.

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: 'AAP'च्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नंदिनी बोस्मियाचा संशयास्पद मृत्यू, विवाहित अस्लमसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती; बहिणीचे गंभीर आरोप
'AAP'च्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नंदिनी बोस्मियाचा संशयास्पद मृत्यू, विवाहित अस्लमसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती; बहिणीचे गंभीर आरोप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTsZRSrScitCBYCzdVGn5qjXSI9XWByMTrFO68ER_mKURtZJP3XikqcZ2YLrgwydSRshY9RcUt7GGriuzNMPPUnABqJBt4fZ6DX5nX0LiUp_kjvFdhE7zBcX2r8j0xZnj_zQV9C20vrb0c-XlKO-z2MEH-ALBOBw71byRbLSLRRHu6dpnkLyiRGEnBHhY/s320/n7173339231782384767370699e247d2a462d9186466e7c7913ec174f31b5b57b883f70fff8f4094dbd06e0.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTsZRSrScitCBYCzdVGn5qjXSI9XWByMTrFO68ER_mKURtZJP3XikqcZ2YLrgwydSRshY9RcUt7GGriuzNMPPUnABqJBt4fZ6DX5nX0LiUp_kjvFdhE7zBcX2r8j0xZnj_zQV9C20vrb0c-XlKO-z2MEH-ALBOBw71byRbLSLRRHu6dpnkLyiRGEnBHhY/s72-c/n7173339231782384767370699e247d2a462d9186466e7c7913ec174f31b5b57b883f70fff8f4094dbd06e0.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/aap.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/aap.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content