जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून 64 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या,भाच्याने... | CrimeNama
Loading ...

जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून 64 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या,भाच्याने...

  Jalgaon Crime : जळगाव शहरातील शामनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीवर दगडाने हल्ला...

 


Jalgaon Crime : जळगाव शहरातील शामनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीवर दगडाने हल्ला करत डोके ठेचून निर्घृण हत्या केली.मृत व्यक्तीची ओळख जीवन शालीक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी (वय 64) अशी आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले, संबंधित प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली.


शामनगर रेल्वे परिसरात वृद्धाचा मृतदेह आढळला


पोलिसांच्या माहितीनुसार, जीवन मिस्तरी हे गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात राहत होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर ते एकाकी पडले. ते कचरा वेचून ते आपला उदरनिर्वाह चालवत. शामनगर रेल्वे परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र राजपूक आणि अजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. नंतर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता.




भाच्याने मृतदेहाची ओळख पटवली


दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणलेल्या मृतदेहाची ओळख भाचा तुषार सुतारने पटवून दिली. नंतर रामानंद नगर पोलिसांनी वेगाने तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले, मात्र दुसरा आरोपी हा फरार असून पोलीस त्याचाच शोध घेत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून 64 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या,भाच्याने...
जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून 64 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या,भाच्याने...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIuEOZ-6ECk0Cackf5cFV1jnSDTSwKTGBcji20LPYd_qjNuR4Ddiv2Xs_XmmmNj896410Pt1FyImXzngVfE5hoIAsHLJpk5PxTFxJal1g3bIXvQQDpB-iiGvnBJTcQu5GyTcuPLrrt_KsjhUqi490ruqn-H8HqNSYIIlLQBa4UgLlemcrXE_qdXBDjumY/s320/n7154204411781000704206450a802c72f879f07e10664945def8dc35d51eaa1f6e3ac714a72836aa0d7cef.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIuEOZ-6ECk0Cackf5cFV1jnSDTSwKTGBcji20LPYd_qjNuR4Ddiv2Xs_XmmmNj896410Pt1FyImXzngVfE5hoIAsHLJpk5PxTFxJal1g3bIXvQQDpB-iiGvnBJTcQu5GyTcuPLrrt_KsjhUqi490ruqn-H8HqNSYIIlLQBa4UgLlemcrXE_qdXBDjumY/s72-c/n7154204411781000704206450a802c72f879f07e10664945def8dc35d51eaa1f6e3ac714a72836aa0d7cef.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/64.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/64.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content