लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणार प्रकार | CrimeNama
Loading ...

लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणार प्रकार

  Crime News : कर्नाटकच्या बंगळुरूतून आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे आईनेच आपल्या 5 वर्षीय मुलीची...

 


Crime News : कर्नाटकच्या बंगळुरूतून आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे आईनेच आपल्या 5 वर्षीय मुलीची हत्या केली. आई आपल्या लिव्हइन पार्टनरसोबत राहत होती.मिळालेल्या माहितीनुसार, महिला पाच वर्षांच्या मुलीला नात्यातील अडथळा मानत होती, त्यामुळेच तिने मुलीची हत्या केली. सध्या, पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी 39 वर्षीय महिला आणि लिव्ह इन पार्टनरविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस पथकाने दोघांचही चौकशी करत प्रकरणाचा तपास सुरू केला.


आई आणि लिव्ह पार्टनरविरूद्ध गुन्हा दाखल


पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आईची ओळख वेन्नेला अशी पटली आहे. दरम्यान 25 मार्च रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी 4 जून रोजी कडुगाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पतीपासून विभक्त झालेल्या प्रियांका आणि लिव्ह इन पार्टनर मोहनविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या तक्रारीच्या आधारे मोहनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जाते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली.


मुलीने बिर्याणी खाल्ल्याचा आईचा दावा


एफआयआयनुसार, प्रियांकाने सुरूवातीला सांगितलं की, 24 मार्च रोजी मुलीने रात्री बिर्याणी खाल्ल्याचा तिच्या आईने दावा केला होता. मात्र, नंतर दावा केला की, कोलारमधील एका कॅफेत मुलीचा वाढदिवस साजरा करताना तिला वातानुकूलित गाडीत झोपवून ठेवण्यात आले, नंतर ते घरी परतले आणि दुसऱ्याच दिवशी मृतावस्थेत आढळून आली.


आईच मुलीला प्रेमसंबंधाच्या नात्यातील अडथळा मानत असल्याचा संशय


दरम्यान, पोलिसांच्या पथकने या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालानंतर मुलीच्या वडिलांना भलताच संशय बळावला गेला. नंतर त्यांनी शवविच्छेदन अहवाल त्यांच्या बहिणीला आणि इंग्लंडमधील एका बालरोगतज्ज्ञाला दाखवला होता. ज्यामुळे मुलीच्या मृत्यूचं कारण त्या अहवालामुळे समोर आले. आईच मुलीला आपल्या प्रेमसंबंधाच्या नात्यातील अडथळा मानत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस वडिलांच्या आरोपांची कसून चौकशी करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4832,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1769,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,961,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2141,Mumbai,539,Nagpur,77,Nashik,85,Politics,752,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणार प्रकार
लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणार प्रकार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAZjUirSU_vmsjt5H2M5KSK1BixBb3oV9w_olHHCDK0lGpuj3GBd44PUQYwHT3jp7cuTOR31iZ0EfNgKdMHWCh2zkoYtAvGZdcTyGNdySDdOmv3T5I93Mc3Dvu2ZlLDLIrumvjiDBl3hd1cdjL7uU0KEIbQddL80526JRqUtRPpu5URdkx7N-_O-r-SUM/s320/n7151778031780823678484c192081a9dd994aa20f43730681ce7cb8aea05155a301b2630e54153f814c889.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjAZjUirSU_vmsjt5H2M5KSK1BixBb3oV9w_olHHCDK0lGpuj3GBd44PUQYwHT3jp7cuTOR31iZ0EfNgKdMHWCh2zkoYtAvGZdcTyGNdySDdOmv3T5I93Mc3Dvu2ZlLDLIrumvjiDBl3hd1cdjL7uU0KEIbQddL80526JRqUtRPpu5URdkx7N-_O-r-SUM/s72-c/n7151778031780823678484c192081a9dd994aa20f43730681ce7cb8aea05155a301b2630e54153f814c889.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/5.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/5.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content