पालघर : सर्पदंशामुळे 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह | CrimeNama
Loading ...

पालघर : सर्पदंशामुळे 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

  Palghar crime : पालघर शहरातील भरवाड पाडा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आ...

 


Palghar crime : पालघर शहरातील भरवाड पाडा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्पदंशामुळे एका 3 वर्षीय चिमुकला आतिफ आशिक खानचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही धक्कादायक घटना केवळ एका मृत्यूपुरती मर्यादित नसून वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


आतिफच्या पायाला सर्पदंश


आतिफ हा आपल्या घरापासून काही अंतरावर इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचदरम्यान तो रडत रडत घरी आला होता. त्याने आईला पायाला काहीतरी चावल्याची माहिती दिली. आईने मुलाचा पाय पाहिला असता, त्याचा दोन ठिकाणी जखमा झाल्याचे आढळून आले होते. आतिफला तात्काळपणे पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


45 मिनिटांतच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू


काही मिनिटांतच त्याची प्रकृती अधिक ढासळू लागली होती. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच, त्याला पुढील उपचारांसाठी पालघर येथील धवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, सर्पदंशानंतर अवघ्या 45 मिनिटांतच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.


या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं असं की, पालघरमधील जिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला होता. अपत्कालीन परिस्थितीत कोणाताही बदल झालेला दिसून आला नाही.



दरम्यान, आतिफच्या मृत्यूनंतर हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे आणखी भविष्यात किती नागरिकांना जीव घेतला जाईल असा प्रश्न उपस्थित होतो.

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पालघर : सर्पदंशामुळे 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पालघर : सर्पदंशामुळे 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtAz9Jk0UGCJi6abfP6RP_1yi7PXShKjMghQ9rVMgRq6Cpn11Jye5hKU4wSLfzmJl5HlkT0D3egcmOJGbXoWcEG4FSCiib1KuwP-gtzu0f1H_7rRLTY6VQtbiXH2OXiuGn_VMidqsqvopfoCd_Q0KaDWI1_4HugAgGo_LVCPdlrZyyFzEAB1ZcswhyceI/s320/n715461663178101944306407cd168b7f2ff57921ed3227036f2fdaf12f02f8e42764ceed01e1c7e1a43494.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtAz9Jk0UGCJi6abfP6RP_1yi7PXShKjMghQ9rVMgRq6Cpn11Jye5hKU4wSLfzmJl5HlkT0D3egcmOJGbXoWcEG4FSCiib1KuwP-gtzu0f1H_7rRLTY6VQtbiXH2OXiuGn_VMidqsqvopfoCd_Q0KaDWI1_4HugAgGo_LVCPdlrZyyFzEAB1ZcswhyceI/s72-c/n715461663178101944306407cd168b7f2ff57921ed3227036f2fdaf12f02f8e42764ceed01e1c7e1a43494.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/3.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/3.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content