मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या | CrimeNama
Loading ...

मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या

  दीप्ती एकशिंगे ही 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. मूल होत नसल्याच्या कारणावरून मानसिक छळ केल्याचा आरोप. पती, सासू आणि नातेवाईकांविरोधात...

 


दीप्ती एकशिंगे ही 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर होती.

मूल होत नसल्याच्या कारणावरून मानसिक छळ केल्याचा आरोप.

पती, सासू आणि नातेवाईकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

पुणे: पुणे येथून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलं होत नसल्याने सासरच्या जाचाला कंटाळून एका २७ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणारी महिला ही IT इंजिनिअर होती. या तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपले जीवन संपवले. घडलेली घटना सिंहगड रोड परिसरातील माणिक बाग येथील आहे. (Pune Crime)

काय घडलं नेमकं?


आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव दीप्ती एकशिंगे (वय २७) असे होते. 17 जून रोजी तिने निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दीप्ती आणि प्रदीप एकशिंगे यांचा विवाह 17 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यात झाला होता. दीप्ती आणि प्रदीपची भेट आयटी कंपनीत काम करत असताना झाली होती. त्यांच्या व्यावसायिक ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर विवाहात झाले. मात्र ती काही दिवसांपासून तणावात होती.आणि अखेर तिने आत्महत्या केली. तिच्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Crime)


पगडीने तोंड दाबत हाताची नस कापली, प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईच बनली खुनी; ७ वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या


या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले तिचे भाऊ डॉ. किरण दुधबळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, लग्नानंतर दीप्तीला मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून वारंवार मानसिक छळ आणि टोमणे सहन करावे लागत होते. या सततच्या छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती, ज्यातून अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. (Pune Crime)


दीप्तीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीप्तीचा पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगेसह इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime) पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.


पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या


पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका २५ वर्षय विवाहितेची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, याच वादातून ही हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4832,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1769,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,961,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2141,Mumbai,539,Nagpur,77,Nashik,85,Politics,752,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या
मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKOd1vqbUFd-eYx9yNr1s_0knf057recuk19D50zNUGfGiHpbjgTJz_IFRTIktGYxBll_Zzf1xBbjxzh1JQ8E0sP-ILcn-iSNFuwTL37dz9zkfm4RYHm-VewsXEEV3xFZUgWVFXNOMJmHCAdUfgh20i1UL5eEHqKaAMklOX8P8J_cRLAcEAOy3K6a6ceg/s320/n7167343151781950854826c8944490758bdd211d81c82921883d41501b22391c50436320f67c83cb87a26d.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKOd1vqbUFd-eYx9yNr1s_0knf057recuk19D50zNUGfGiHpbjgTJz_IFRTIktGYxBll_Zzf1xBbjxzh1JQ8E0sP-ILcn-iSNFuwTL37dz9zkfm4RYHm-VewsXEEV3xFZUgWVFXNOMJmHCAdUfgh20i1UL5eEHqKaAMklOX8P8J_cRLAcEAOy3K6a6ceg/s72-c/n7167343151781950854826c8944490758bdd211d81c82921883d41501b22391c50436320f67c83cb87a26d.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/27-it.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/27-it.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content