Crime hariyana : हरियाणाच्या छप्पर पोलीस ठाणे परिसरात एका 24 वर्षीय नवविवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...
Crime hariyana : हरियाणाच्या छप्पर पोलीस ठाणे परिसरात एका 24 वर्षीय नवविवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित सावत्र वडिलांनी पोलिसांनी अटक केली आहे.त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
आईने दुसरा विवाह केल्याचा धक्कादायक आरोप
हरियाणाच्या छप्पर पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार यांनी माहिती दिली की, त्या पीडितेनं तिच्या आईने दुसरा विवाह केल्याचा धक्कादायक आरोप करत तक्रार दाखल केली. पीडिता ही इयत्ता सातवीत शिकत असताना आईसोबत राहत होती. जेव्हा ती महिला 18 वर्षांची झाली, तेव्हा तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर वाईट नजर टाकण्यास सुरूवात केली आणि गैरवर्तन केले.
सावत्र बाप चुकीच्या हेतूने तिला खोलीत घेऊन आला आणि...
पीडितेनं विरोध केला असता, तिला अनेकदा धमकावून गप्प बसवले. एप्रिल महिन्यात तिचा विवाह झाला होता. ती सासरच्या घरी राहू लागली होती. सुमारे महिन्याभरापूर्वी ती तिच्या माहेरी आली होती. या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तिचा सावत्र बाप चुकीच्या हेतूने तिला खोलीत घेऊन आला आणि तिला पकडले. जेव्हा पीडितेनं विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात केले.तिच्या सासरच्या घरी परतली, तिने आरोप करण्यात आला की, तिचे सावत्र वडील अजूनही तिला फोनवरून धमक्या देण्यात आल्या. तिने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. आरोपीला अटक करण्यात आली, त्याला घटनास्थळी ओळख पटवून देण्यास भाग पाडले.


COMMENTS