Crime News : पंजाबच्या पटियालातील सनौर परिसरात एका तरुणाने आपल्याच 22 वर्षीय मित्राचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. नंतर त्याला वार...
Crime News : पंजाबच्या पटियालातील सनौर परिसरात एका तरुणाने आपल्याच 22 वर्षीय मित्राचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. नंतर त्याला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देखील केला.संबंधित प्रकरणात आरोपी जगदीप सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
संबंधित प्रकरणात आरोपी जगदीप सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
4 जून रोजी तरुणाने विषारी पदार्थाचे सेवन केले होते, नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच काळात त्याने आपल्या मामाला आरोपीबाबतची माहिती देखील दिली. नंतर उपचारादम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या मामाच्या तक्रारीवरून 8 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


COMMENTS