लंडन: इंग्लंडची राजधानी लंडनच्या उत्तरेला असलेल्या बेडफर्ड शहराजवळ दोन रेल्वेगाड्यांची धडक झाल्याची घटना समोर आल्यानंतर आपत्कालीन यंत्रणांनी...
लंडन: इंग्लंडची राजधानी लंडनच्या उत्तरेला असलेल्या बेडफर्ड शहराजवळ दोन रेल्वेगाड्यांची धडक झाल्याची घटना समोर आल्यानंतर आपत्कालीन यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी (BTP) सांगितले की, लंडनपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेडफर्ड परिसरात दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
बेडफर्ड परिसरात दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आहोत. अधिक माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाईल, असे पोलिसांनी एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

COMMENTS