Crime News : पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मुलाने इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय मुली...
Crime News : पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मुलाने इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर मुलीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं.पोलिसांनी प्रकरणात लक्ष घालत सोमवारी अल्पवयीन मुलीला अटक केली. पीडितेच्या आईने रविवारी तक्रार दाखल केली. ही घटना एका खाजगी अकादमीशी संबंधित आहे, पीडित आरोपी दोघेही शिक्षण घेत होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
स्नॅपचॅटवरून मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली
आरोपी हा तिच्याच अकॅडमीत शिक्षण घेत होता. मागील 23 ऑक्टोबर रोजी त्याने स्नॅपचॅटवरून मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, नंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. दोघांमधील संवाद अधिक वाढू लागला होता. तो मुलीकडून पैशांची देखील मागहणी करायचा. त्याचे मुलीशी विश्वासाचं संबंध16 वर्षीय मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार
मागील वर्षे 15 डिसेंबर रोजी आरोपीने मुलीला मोटारसायकवर बसवून तो तिला ताईच्या घरी घेऊन जात असल्याचं सांगितलं, पण ते अनोळखी घर दुसऱ्याचं होतं. आरोपीने 16 वर्षीय मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं अनेकदा विरोध केला मात्र आरोपीने ऐकतच नव्हता. घटनेनंतर मुलगी भयभीत झाली.
'तसले' व्हिडिओ केले रेकॉर्ड
लैंगिक अत्याचारानंतर आरोपीने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. त्यांनी धमकी देऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडिता भयभीत होऊन बरेच दिवस गप्प होती. आरोपीने तिच्याकडे सातत्याने पैशांची देखील मागणीअखेर पीडितेचा संयम सुटला आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आणि न्यायालयात उभं केलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


COMMENTS