Agriculture,75,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,37,Breakin,1,Breaking,4258,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1582,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,65,Gadchiroli,5,Health,461,India,802,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,342,Maharashtra,1808,Mumbai,444,Nagpur,56,Nashik,71,Politics,629,Pune,1948,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,66,Technology,39,World,72,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: नारायणगाव : भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका व बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीने सम्राट अशोक नगर शाखेच्या वतीने नारायणगाव येथे भव्य बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले असून हे बौद्धाचार्य श्रामनेर शिबीर हे रविवार, दिनांक ३१ मे २०२६ ते मंगळवार, ९ जून २०२६ या १० दिवसांच्या कालावधीत हे शिबिर संपन्न होत असून, यामुळे परिसरातील बौद्ध बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय भन्ते सुमंगल थेरो हे यावेळी उपस्थित होते, त्यांनी शिबिरार्थीना प्रवज्या दिली, सदर कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आयु. प्रकाशजी ओव्हाळ गुरुजी, आयु. दलितानंद थोरात सरचिटणीस, आयु. रवींद्र अभंग कोषाध्यक्ष, आयु. पी. के. पवार संस्कार उपाध्यक्ष, अशोक टपाले संस्कार सचिव, आयु. गौतम थोरात संघटक, त्याचबरोबर भा. बौध्द महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष नितीन साळवे, आयु. यशवंत गायकवाड सरचिटणीस, आयु. विजय वाघमारे कोषाध्यक्ष, आयु.कैलास साळवे संरक्षण उपाध्यक्ष, आयु. रविंद्र धोत्रे संघटक, आयु. अजित अभंग संघटक, आयु. खंडू माळवे हिशोब तपासणीस, आयु. रविंद्र भोजने संस्कार सचिव, आयु.पांडुरंग धोत्रे संघटक, सदर शिबीर उदघाटन प्रसंगी आयु.के. बि. वाघमारे, गौतम लोखंडे इतर मान्यवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
नारायणगाव : भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका व बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीने सम्राट अशोक नगर शाखेच्या वतीने नारायणगाव येथे भव्य बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले असून हे बौद्धाचार्य श्रामनेर शिबीर हे रविवार, दिनांक ३१ मे २०२६ ते मंगळवार, ९ जून २०२६ या १० दिवसांच्या कालावधीत हे शिबिर संपन्न होत असून, यामुळे परिसरातील बौद्ध बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय भन्ते सुमंगल थेरो हे यावेळी उपस्थित होते, त्यांनी शिबिरार्थीना प्रवज्या दिली, सदर कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आयु. प्रकाशजी ओव्हाळ गुरुजी, आयु. दलितानंद थोरात सरचिटणीस, आयु. रवींद्र अभंग कोषाध्यक्ष, आयु. पी. के. पवार संस्कार उपाध्यक्ष, अशोक टपाले संस्कार सचिव, आयु. गौतम थोरात संघटक, त्याचबरोबर भा. बौध्द महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष नितीन साळवे, आयु. यशवंत गायकवाड सरचिटणीस, आयु. विजय वाघमारे कोषाध्यक्ष, आयु.कैलास साळवे संरक्षण उपाध्यक्ष, आयु. रविंद्र धोत्रे संघटक, आयु. अजित अभंग संघटक, आयु. खंडू माळवे हिशोब तपासणीस, आयु. रविंद्र भोजने संस्कार सचिव, आयु.पांडुरंग धोत्रे संघटक, सदर शिबीर उदघाटन प्रसंगी आयु.के. बि. वाघमारे, गौतम लोखंडे इतर मान्यवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQtE2zZBJAnd1PH7rkWwS9TNp0-fHsEuESmDt60WtkwPO8UJVPvQYDWSurs79fwgNqecvZJoUhnNM1G1y7F2OiUDQsTn79_Mn_Q2BNZVs0gc8DPQs5XCY_fbF3Zgy9onEMqqWw9adEIEPja5508DSXmQqBERqwi0yEfjCe9bIEJ2SUg_nD6gBvVbf8gVg/s320/IMG_20260601_073652.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQtE2zZBJAnd1PH7rkWwS9TNp0-fHsEuESmDt60WtkwPO8UJVPvQYDWSurs79fwgNqecvZJoUhnNM1G1y7F2OiUDQsTn79_Mn_Q2BNZVs0gc8DPQs5XCY_fbF3Zgy9onEMqqWw9adEIEPja5508DSXmQqBERqwi0yEfjCe9bIEJ2SUg_nD6gBvVbf8gVg/s72-c/IMG_20260601_073652.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_786.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_786.html
402401738459984752
UTF-8
COMMENTS