तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत... | CrimeNama
Loading ...

तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत...

  बिहारच्या मोतिहार जिल्ह्यात तरुणीशी प्रियकराने शरीरसंबंध ठेवत अश्लील व्हिडिओ बनवले. नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सुगौली पोल...

 


बिहारच्या मोतिहार जिल्ह्यात तरुणीशी प्रियकराने शरीरसंबंध ठेवत अश्लील व्हिडिओ बनवले. नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. सुगौली पोलीस ठाणे परिसरात प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या तरूणीवर अमानुष अत्याचार झाला, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तरुणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी आली होती, त्याचदरम्यान चार जणांनी मिळून त्या तरुणीला आणि तरूणाला पकडले.

पीडितेचा जबरदस्तीने बनवला अश्लील व्हिडिओ


प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या पुरूषांनी आधी त्या मुलीचा जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एकामागून एक त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. सामूहिक बलात्कारानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडितेनं कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सुरूवातीला दोघांना अटक केली. घडलेल्या घटनेनुसार, त्यांच्या इतर तीन साथीदारांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा केले. अहवालानुसार, पोलिसांनी जलदगतीने खटला चालवून पीडितेला पूर्ण न्याय मिळवून देतील, असे त्यांनी म्हटले. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी मोतिहारी रूग्णालयात पाठवण्यात आले.


या घटनेनंतर परिसरातील लोक संतप्त झालेत, सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत असल्याचे वृत्त आहे. मोतिहारीचे एसपी स्वर्ण प्रभात यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने विशेष स्थापन करण्याचे आदेश दिले.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत...
तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9zgHMRKE9eR_XPBYrfenibJ6rEla2rwaO2zbW8GoyKJvXOAVvboV3sr4XA61F01HFBKyfUhyiuepEgSVIB3ZKtF69jwxqmdswWxv6ba7JxT_RmXek4R4f70Mjxb5WJfTyM7PtVq12xArx0Kde6xqRoduRHqGDd6FnMEjXBCBsaLL9AP-5qLN3HsIoNrA/s320/1002274631.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9zgHMRKE9eR_XPBYrfenibJ6rEla2rwaO2zbW8GoyKJvXOAVvboV3sr4XA61F01HFBKyfUhyiuepEgSVIB3ZKtF69jwxqmdswWxv6ba7JxT_RmXek4R4f70Mjxb5WJfTyM7PtVq12xArx0Kde6xqRoduRHqGDd6FnMEjXBCBsaLL9AP-5qLN3HsIoNrA/s72-c/1002274631.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_454.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_454.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content